Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile
Sush Pawar

@sushpawar5

सहयाद्री एक भटकंती

ID: 1259504233797345280

calendar_today10-05-2020 15:23:26

37 Tweet

25 Followers

146 Following

Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

शेवटच्या पेपरला विचारून टाकतो असं ठरवलेल्या पोरांची स्वप्नं स्वप्नच राहिली. #जाऊद्याआता

Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

पडणाऱ्या पावसापेक्षा मनात साचलेल्या "आठवणीच" जास्त भिजवतात..

पडणाऱ्या पावसापेक्षा
मनात साचलेल्या "आठवणीच"
जास्त भिजवतात..
Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणार आणि भविष्यात त्याच पालकत्व घेणार तख्त महाराष्ट्राच्या मातीत उभं राहतं होत......🚩

विकायचं ठरवलं तर फुल सुद्धा तराजूत टाकावी लागतात...विकणाऱ्याने फुलाचं वजन विकाव ,सुगंध वेड्या माणसानं वजनात किती फुल् येतात..हे मोजू नये... व पु काळे...☝️

विकायचं ठरवलं तर फुल सुद्धा तराजूत टाकावी लागतात...विकणाऱ्याने फुलाचं वजन विकाव ,सुगंध वेड्या माणसानं वजनात  किती फुल्  येतात..हे मोजू नये...
व पु काळे...☝️
Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

भविष्यात जेव्हा पण देशावर संकट येईल तेव्हा बॉर्डरवर हल्ले होतील .... राज साहेब ठाकरे .... लोकसभा 2019

Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

रस्त्यावरून चालताना रस्त्यासारख वागाव लागत.... आपण कितीही सरळ असलो तरी वळणवरून वळावच लागत... #वाचलेल

रस्त्यावरून चालताना रस्त्यासारख वागाव लागत....
आपण कितीही सरळ असलो 
तरी वळणवरून वळावच लागत...

#वाचलेल
Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

आयुष्य म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, वाटणं आणि असणं यातलं जगणं म्हणजे #आयुष्य ❤

Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

संध्याकाळची वेळ, बाहेर मस्त पाऊस पडतोय, हातात गरम गरम चहाचा कप आहे आणि सोबतीला... ते एक गाणं जे सगळ्यात आधी गुणगुणायला सुरवात करतो...

🙏🙏🙏🙏🙏🙏 *पांडुरंगा तुझ्या* *भक्तीचा झरा* *असाच वाहू दे.* *माझ्या माणसांना नेहमी* *तुझ्या सहवासात राहू दे.* 👏 *॥रामकृष्णहरि॥* 👏 *🚩 आषाढी एकादशी च्या मना पासून शुभेच्छा 🚩*

Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

भटकंतीची नशा असणाऱ्या ला ,पावसाळी मौसम एक पर्वणीच असते...🌧️🌧️

'आयुष्य फुलासारखं जगावं, कोमेजून जाण्याआधी सुगंधाचं देणं देऊन जावं.'

'आयुष्य फुलासारखं जगावं,
कोमेजून जाण्याआधी सुगंधाचं देणं देऊन जावं.'
Sush Pawar (@sushpawar5) 's Twitter Profile Photo

आपलं घरटं सोडुन बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही !