Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble.

@sunilso21114156

Studing At Ranade Institute Of Journalism...Pune University...फुले- शाहू -आंबेडकर ❣️

ID: 1484123725557829634

calendar_today20-01-2022 11:21:17

44 Tweet

1,1K Followers

477 Following

Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू, सुसंस्कृत अन् तितकेच संवेदनशील अधिकारी, लोककेंद्री प्रशासन राबविणारे Down to Earth असे व्यक्तीमत्व, नांदेडचे जिल्हाधिकारी आदरणीय अभिजीत राऊत सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! Happy B'day Abhijit Raut Sir...!💐 Abhijit Rajendra Raut Collectorate Nanded/ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू, सुसंस्कृत अन् तितकेच संवेदनशील अधिकारी, लोककेंद्री प्रशासन राबविणारे Down to Earth असे व्यक्तीमत्व, नांदेडचे जिल्हाधिकारी आदरणीय अभिजीत राऊत सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
Happy B'day Abhijit Raut Sir...!💐 <a href="/abhijitraut10/">Abhijit Rajendra Raut</a> <a href="/collectornanded/">Collectorate Nanded/ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड</a>
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.” #सहजच 🌾❣️ @gokhaleinstitute #पुणे #मराठी #वेड #ध्येय #संस्कृती #विचार

“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.”

#सहजच 🌾❣️
@gokhaleinstitute
#पुणे #मराठी #वेड #ध्येय #संस्कृती #विचार
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

यशवंताचे नामकरण शाहू झाले , परिवर्तनाच्या रथाला नवे चक्र मिळाले , सामाजिक चळवळीमध्ये माणुसकीच्या सन्मानाचे पर्व आरंभले , शाहूनामातच नव्या इतिहासाचे सार गवसले... राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !🙏💐❣️ #शाहू_महाराज_जयंती

यशवंताचे नामकरण शाहू झाले ,
परिवर्तनाच्या रथाला नवे चक्र मिळाले ,
सामाजिक चळवळीमध्ये माणुसकीच्या सन्मानाचे पर्व आरंभले ,
शाहूनामातच नव्या इतिहासाचे सार गवसले...
   राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !🙏💐❣️
#शाहू_महाराज_जयंती
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

वर्षानुवर्षें शाळेंना शिक्षक उपलब्ध करुन द्यायचे नाहीत, जिथे एकच शिक्षक चार वर्ग सांभाळतो तिथला पट सुधारेल ? #म #मराठी #मराठीशाळावाचवा #पवित्रशिक्षकभरती

वर्षानुवर्षें शाळेंना शिक्षक उपलब्ध करुन द्यायचे नाहीत, जिथे एकच शिक्षक चार वर्ग सांभाळतो तिथला पट सुधारेल ? 
#म #मराठी #मराठीशाळावाचवा #पवित्रशिक्षकभरती
OFFICER'S CLUB (@officer_club11) 's Twitter Profile Photo

#MPSC #Declare_Exam_Date #Declare_PSI_2021_general_merit_list 👉 1. Maharashtra Public Service Commission आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क

Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

जखडबंद पायातील साखळदंड तडातड तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे, भिमा_तुझ्या_जन्मामुळे... ❣️ #jay_bhim #BabasahebAmbedkar

जखडबंद पायातील साखळदंड
तडातड तुटले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे,
भिमा_तुझ्या_जन्मामुळे... ❣️
#jay_bhim #BabasahebAmbedkar
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

वंचिताचे नेते आदरणीय..श्रद्धेय ऍड.प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आपणांस दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा...! 🎂❤ #स्वाभिमानी_दिवस #बाळासाहेब_आंबेडकर Prakash Ambedkar

वंचिताचे नेते आदरणीय..श्रद्धेय ऍड.प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आपणांस दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा...! 🎂❤
#स्वाभिमानी_दिवस #बाळासाहेब_आंबेडकर 
<a href="/Prksh_Ambedkar/">Prakash Ambedkar</a>
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

पुणे बुक फेस्ट मध्ये आज बऱ्याच सुंदर गोष्टी बघितल्या त्यातील हे एक शिल्प विशेष लक्षवेधक होते.❤️💙 #TeamPixel #PuneBookFestival2024

पुणे बुक फेस्ट मध्ये आज बऱ्याच सुंदर गोष्टी बघितल्या त्यातील हे एक शिल्प विशेष लक्षवेधक होते.❤️💙
#TeamPixel
#PuneBookFestival2024
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

आपला नेता जेंव्हा आपल्यासाठी मैदानात उभा असतो तेंव्हा कार्यकर्त्याच्या अंगात शंभर हत्तीचं बळ येतं अन कार्यकर्ता प्रत्येक आव्हानास सामोरे जातो.. Prakash Ambedkar #वैयक्तिक_मत

आपला नेता जेंव्हा आपल्यासाठी मैदानात उभा असतो तेंव्हा कार्यकर्त्याच्या अंगात शंभर हत्तीचं बळ येतं अन कार्यकर्ता प्रत्येक आव्हानास सामोरे जातो..
<a href="/Prksh_Ambedkar/">Prakash Ambedkar</a> #वैयक्तिक_मत
Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव ,बोधिसत्व, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...💐🙏❤ #बाबासाहेबआंबेडकर #जयभिम

भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव ,बोधिसत्व, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...💐🙏❤
#बाबासाहेबआंबेडकर 
#जयभिम