Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar)

@sunilbachhav999

जिल्हाध्यक्ष भाजपा, नाशिक

ID: 1336964534125334530

calendar_today10-12-2020 09:23:01

10,10K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

काल विश्रामगृह,नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.श्री. Dr.Ashok Uike जीं यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती पत्रकारांसमोर मांडली. #11YearsOfDevelopment #BJP #Maharashtra #BJP4IND

काल विश्रामगृह,नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.श्री. <a href="/drashokuike_mla/">Dr.Ashok Uike</a> जीं यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती पत्रकारांसमोर मांडली.
#11YearsOfDevelopment
#BJP #Maharashtra #BJP4IND
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. Dr.Ashok Uike जी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक येथे आदिवासी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर बैठकीत आदिवासी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. <a href="/drashokuike_mla/">Dr.Ashok Uike</a> जी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक येथे आदिवासी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीत आदिवासी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारच्या 11 वर्षांवर भारतीय सैन्य, सुरक्षा व्यवस्था आणि राष्ट्राच्या विकासासाठी मोदी सरकारने केलेल्या कार्यावर एका भारतीय जवानाने दिलेली गर्वास्पद प्रतिक्रिया..! #11YearsOfDevelopment #BJP #Maharashtra #BJP4IND #ModiHaiToMumkinHai #NarendraModi #PMModi

Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

भारतीय संस्कृतीचा क्रोएशियामध्ये सन्मान..! क्रोएशियाने गायत्री मंत्र म्हणत मा.पंतप्रधान श्री Narendra Modi जीं यांचे केले स्वागत! #ModiInCroatia #Croatia #PMModi #11YearsOfDevelopment #BJP #Maharashtra #BJP4IND #ModiHaiToMumkinHai #NarendraModi #PMModi

Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

राष्ट्रहितासाठी सतत कार्यरत असलेल्या भारताच्या प्रथम आदिवासी महिला,जनतेच्या मनात साहस, संघर्ष आणि साधेपणाचं प्रतीक असलेल्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजींना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! President of India #DroupadiMurmu #PresidentOfIndia #राष्ट्रपती

राष्ट्रहितासाठी सतत कार्यरत असलेल्या भारताच्या प्रथम आदिवासी महिला,जनतेच्या मनात साहस, संघर्ष आणि साधेपणाचं प्रतीक असलेल्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजींना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
<a href="/rashtrapatibhvn/">President of India</a> 
#DroupadiMurmu #PresidentOfIndia #राष्ट्रपती
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भावूक झाल्या, जेव्हा राष्ट्रीय दृष्टि दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास गीत गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. President of India

Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारची ११ वर्षे - 'संकल्प से सिद्धि तक' 📌 इगतपुरी, नाशिक भारतीय जनता पार्टी संघटनात्मक आढावा बैठक ..! #ViksitBharatSankalpSabha_Nashik #BJP4India #SankalpSeSiddhi #11YearsOfDevelopment #Maharashtra #BJP4IND #ModiHaiToMumkinHai #NarendraModi #PMModi #DevendraFadnavis

Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे...!! वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या माध्यम वृत्तांचे काही निवडक अंश: #ViksitBharatSankalpSabha_Nashik #BJP4India #NashikBJP #SankalpSeSiddhi #11YearsOfDevelopment #Maharashtra #BJP4IND #ModiHaiToMumkinHai

विकसित भारताचा अमृतकाळ, 
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे...!!
वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या माध्यम वृत्तांचे काही निवडक अंश:
#ViksitBharatSankalpSabha_Nashik
#BJP4India #NashikBJP #SankalpSeSiddhi
#11YearsOfDevelopment
#Maharashtra #BJP4IND #ModiHaiToMumkinHai
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

प्रखर राष्ट्रवादी विचारवंत,राष्ट्रीय ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना बलिदानदिनी कोटी-कोटी नमन! #DrSyamaPrasadMukherjee #BalidanDiwas

प्रखर राष्ट्रवादी विचारवंत,राष्ट्रीय ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना बलिदानदिनी कोटी-कोटी नमन!

#DrSyamaPrasadMukherjee #BalidanDiwas
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

वेग, विकास आणि वळणांचे नवे पर्व ! राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि नाशिक कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ रस्त्यांची जाळी उभारणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने खालील महत्त्वाच्या मार्गांचे विकास प्रकल्प वेगाने मार्गी लावले जात आहेत

वेग, विकास आणि वळणांचे नवे पर्व !
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि नाशिक कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ रस्त्यांची जाळी उभारणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने खालील महत्त्वाच्या मार्गांचे विकास प्रकल्प वेगाने मार्गी लावले जात आहेत
Sunil Bachhav-प्रा.सुनिल बच्छाव (Modi Ka Parivar) (@sunilbachhav999) 's Twitter Profile Photo

राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री श्री. Nitesh Rane जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.

राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री श्री. <a href="/NiteshNRane/">Nitesh Rane</a> जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.