सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile
सुक्टा बोंबिल

@suktabombil

मराठी.मनातलं कुठेतरी लिहून पुसून टाकणारा.शेतकऱ्याच पोर.आयुष्याला वळण द्यायला कृष्णासारखा सारथी हवाय. इंजिनिअर!! RT ≠ Endorsement

ID: 2530674820

calendar_today05-05-2014 10:11:16

31,31K Tweet

5,5K Followers

1,1K Following

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

EVM घालवण्याची नींजा टेक्निक पिंपळगाव च्या लोकांनी शोधून काढली आहे. 🤣 एका गावातून 155 लोकांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परिणामी EVM ने निवडणूक प्रक्रिया राबवता येत नाही आणि पारंपारिक मतपेटय़ा उपलब्ध सुद्धा नाहीत.

EVM घालवण्याची नींजा टेक्निक पिंपळगाव च्या लोकांनी शोधून काढली आहे. 🤣

एका गावातून 155 लोकांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परिणामी EVM ने निवडणूक प्रक्रिया राबवता येत नाही आणि पारंपारिक मतपेटय़ा उपलब्ध सुद्धा नाहीत.