Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile
Adv. Sreejaya Ashok Chavan

@sreejayaachavan

Adv. Sreejaya Ashokrao Chavan ||
Member of Legislative Assembly, Bhokar, District Nanded ||
Bharatiya Janata Party ||

ID: 1766059666780364800

calendar_today08-03-2024 11:13:44

1,1K Tweet

1,1K Followers

11 Following

Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

भोकर शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये आज सुमारे २० लाख रुपये खर्च असलेल्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

वार्ड क्र. ११ भोकर येथे आज मेटकर नगर परिसरात सुमारे ९० लाख रुपये खर्च असलेल्या सीसी रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

भोकर शहरातील वार्ड क्र. ४ मध्ये सीसी रस्ता व नाली बांधकामाच्या एकूण २ कोटी ५६ लाख रुपये खर्च असलेल्या विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.

भोकर शहरातील व्यावसायिक श्रीकांत दरबस्तवार व पवन मोतीराम जोशी यांचे प्रतिष्ठान श्री नृसिंह केक शॉप व स्वीट्सने ग्राहकसेवेची ६ वर्ष पूर्ण केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, किनवट रोड, भोकर येथे आज नुतनीकरण सोहळा संपन्न झाला.

दंत वैद्यक तज्ञ डॉ. संध्या हाळीकर यांच्या फिनिक्स डेंटल केअरचा आज नांदेड येथे शुभारंभ झाला. या क्लिनिकला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास केवळ पुस्तकांमध्येच नाही तर ज्या जंगलांमध्ये ब्रिटिश तोफांना धनुष्यबाणांनी आव्हान दिले जात होते तिथे देखील लिहिला गेला. अशा शूर वीराचे नाव होते... टंट्या भील (टंट्या मामा)

Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी, जेव्हा एका आदिवासी योद्ध्याने पहिल्यांदाच ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले... ज्यांनी आपल्या धनुष्य बाणातून संदेश दिला, जो नंतर असंख्य देशभक्तांनी क्रांतीत बदलला.

Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

अर्धापूर येथील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वरराव शेटे पाटील यांचे सुपुत्र चि. पुरुषोत्तम व सुगाव कॅम्प, ता. मुखेड येथील अमृतराव पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. आकांक्षा यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थित राहून वर-वधूला शुभेच्छा दिल्या व दोन्ही कुटुंबियांचे अभिनंदन केले.

डोणगाव, ता. मुदखेड येथील आमचे सहकारी रामा नारायणराव हामंद व कुटुंबियांचे नवे निवासस्थान 'गुरुप्रसाद निवास' या वास्तूची सत्यनारायण पूजा व गृहप्रवेश सोहळा आज संपन्न झाला.

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची विशेष मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आज शासन निर्णय निर्गमित केला असून, नांदेड

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची विशेष मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आज शासन निर्णय निर्गमित केला असून, नांदेड
Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका स्व. शांताताई रामचंद्र वानखेडे यांना आज अर्धापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू श्री गुरूनानक देवजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेचे प्रतीक होते. श्री गुरूनानक देवजींनी दाखवलेल्या एकतेच्या, समानतेच्या व करुणेच्या मार्गावर चालणे, हेच त्यांना खरे अभिवादन आहे. #GuruNanakJayanti

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू श्री गुरूनानक देवजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेचे प्रतीक होते. श्री गुरूनानक देवजींनी दाखवलेल्या एकतेच्या, समानतेच्या व करुणेच्या मार्गावर चालणे, हेच त्यांना खरे अभिवादन आहे.
#GuruNanakJayanti
Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

विधीमंडळातील आमचे सहकारी व अक्कलकोटचे भाजप आमदार सचिनजी कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @कल्याणशेट्टी

विधीमंडळातील आमचे सहकारी व अक्कलकोटचे भाजप आमदार सचिनजी कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@कल्याणशेट्टी
Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

इच्छाशक्ती आणि परिश्रमांची सांगड जिथे जुळते... तिथेच यशाची आणि प्रगतीची नवी वाट खुलते...

Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

नांदेडला आज २५ वा गोदावरी गंगापूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीपजी ठाकूर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा म्हणजे नांदेडकरांसाठी अभिमानास्पद असा श्रद्धा, संस्कार आणि एकतेचा दिव्य उत्सव ठरला.

नांदेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक बालाजीराव जाधव यांचे वडील विठ्ठलरावजी जाधव यांचे काल निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

थोर लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या ऐतिहासिक गिताला आज १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी असंख्य क्रांतिकारकांना मातृभूमिसाठी बलिदानाची प्रेरणा दिली. हे गीत आजही एकता, समर्पण आणि राष्ट्रभावनेची प्रेरणा देते. #VandeMataram150

थोर लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या ऐतिहासिक गिताला आज १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी असंख्य क्रांतिकारकांना मातृभूमिसाठी बलिदानाची प्रेरणा दिली. हे गीत आजही एकता, समर्पण आणि राष्ट्रभावनेची प्रेरणा देते. 
#VandeMataram150
Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

'वंदे मातरम्' या ऐतिहासिक गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज अर्धापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. #VandeMataram150

'वंदे मातरम्' या ऐतिहासिक गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज अर्धापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 
#VandeMataram150
Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

'वंदे मातरम्' - सांस्कृतिक राष्ट्रवादाची पहिली हाक ! 🇮🇳 वंदे मातरम् च्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवानिमित्त देशाचे कणखर गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री. Amit Shah जी यांचा हा लेख नक्की वाचा. #VandeMataram150

'वंदे मातरम्' - सांस्कृतिक राष्ट्रवादाची पहिली हाक ! 🇮🇳

वंदे मातरम् च्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवानिमित्त देशाचे कणखर गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री. <a href="/AmitShah/">Amit Shah</a> जी यांचा हा लेख नक्की वाचा.

#VandeMataram150
Adv. Sreejaya Ashok Chavan (@sreejayaachavan) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे आमचे भोकरचे सहकारी सुहासदादा पवार यांचे वडील खंडू मारोतराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.