Snehal Attarde
@snehalattarde2
आपल्या मात्रूभूमी ने आपल्याला खुप काही दीले आहे आता वेळ आहे ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची
ID: 1402799838790504450
10-06-2021 01:28:52
15 Tweet
18 Followers
22 Following
हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे उदात्त कार्य करत असतांना आणि त्यावर कोणतेही आक्षेपार्ह लिखाण नसतांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हिंदु संघटनेंची पाने बंद करण्यात आली आहेत. #facebook_suppress_hindu_voices Sunil Ghanwat 🛕🛕 Mahesh Pathak पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमी हिंदुंची मागणी! 👇
लाखोंच्या संख्येने भेट देणाऱ्या हिंदू जनजागृती समिती तसेच सनातन संस्था ची फेसबुक पाने बंद करण्यात आली. हा तर #Facebook चा हिंदुद्वेषच 😡 हिंदूंवर वर होणारा हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही Anand Jakhotia® Indrakumar Shinde Prachi Shintre #Facebook_Targets_HJS
#Facebook_Targets_HJS समस्त हिंदूंची facebook ला चेतावणी ! हिंदू संघटनेच्या pages वरील बंदी उठलीच पाहिजे #Facebook_Target_HJS AKshata Pingale Gargee Patil Chaitrali Kulkarni