Love With Arrange..
लग्नाला नुकतीच वर्ष झाली असताना, सासू जाच करत नसताना अगदी माहेरच्या सारख प्रेम भेटत असताना सुद्धा सुनेने सासूला रोक टोक करणे परके दाखवून देणे किती योग्य? आणि हे सगळं त्या आईच्या मुला समोर होत असताना त्यान निःशब्द उभे राहणे..
#नातेसंबंध #मनाचीअवस्था
तो थकून भागून येतो कामावरून..
ती तयार होऊन बसलेली असते बाहेर जेवायला जायचे आहे म्हणून, त्याच्या पडक्या आणि थकलेल्या चेहऱ्याचे भाव न समजता त्याने नकार दिल्यावर दुखी होऊन बसायचं आणि ह्यावर त्यानेच विचार करून जाऊदे नाराज नको व्हायला बायको म्हणून तरतरी दाखवत तयार व्हायचं..