Shriniwas Patil (@shripatilkarad) 's Twitter Profile
Shriniwas Patil

@shripatilkarad

Former Member of Parliament - Lok Sabha - Satara | Former Governor - Sikkim State | Former bureaucrat | Member - @NCPspeaks | RT Not Endorsements

ID: 1188350875753861121

linkhttp://www.shriniwaspatil.com calendar_today27-10-2019 07:05:36

7,7K Tweet

42,42K Followers

11 Following

Shriniwas Patil (@shripatilkarad) 's Twitter Profile Photo

उंब्रज ता.कराड येथे घोणशीचे श्री.राजाराम पिसाळ यांचे सुपुत्र चि.अजिंक्य आणि श्री.प्रकाश चव्हाण यांची कन्या चि.सौ.कां.यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.

तळबीड ता.कराड येथे घोणशीचे श्री.मधुकर काटकर यांचे सुपुत्र चि.अभिजीत आणि श्री.दत्तात्रय ओंडकर यांची कन्या चि.सौ.कां.अक्षदा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.

खोडशी ता.कराड येथे श्री.संतोष जांभळे यांचे सुपुत्र चि.शुभम आणि श्री.विजय कदम यांची कन्या चि.सौ.कां.पौर्णिमा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री.नितीन गडकरी जी Nitin Gadkari आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री.नितीन गडकरी जी <a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a> आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Shriniwas Patil (@shripatilkarad) 's Twitter Profile Photo

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सहचारिणी स्वर्गीय वेणूताई चव्हाण यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

घोणशी ता.कराड येथे श्री.माणिकराव पाटील यांचे वडील कै.रामचंद्र पाटील-तात्या यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कराड येथे तासवडेचे श्री.शहाजी पाटील यांचे सुपुत्र चि.सचिन आणि घोणशीचे श्री.नानासाहेब पिसाळ यांची कन्या चि.सौ.कां.ऋतुजा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.

रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने गोटे, कराड येथील लोकसेवा कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन केले.

खोडशी ता.कराड येथे घोणशीचे श्री.आप्पा ताटे यांचे सुपुत्र चि.समीर आणि श्री.काशिनाथ हिरवाळे यांची कन्या चि.सौ.कां.प्रियांका यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.

कराड येथे श्री.संजय वाटेगावकर यांची कन्या चि.सौ.कां.कोमल आणि श्री.अरुण देवकर यांचे सुपुत्र चि.अक्षय यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या.

त्याग आणि बलिदानाचा संदेश देत श्रद्धा, बंधुभाव व मानवतेची शिकवण देणाऱ्या ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा!