Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile
Shekhar

@shekharcoool5

Maharashtrian | INDIA 🇮🇳 Congress ✋ MVA, Politics Cricket #BharatJodoNyayYatra @Shekharcooool

ID: 46404159

calendar_today11-06-2009 14:58:22

49,49K Tweet

12,12K Followers

4,4K Following

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

खास मराठी भैय्ये लोकांसाठी मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर एक अभिमानास्पद व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इटलीमधील समुद्रकिनाऱ्यावर काही इटालियन महिलांनी अस्खलित मराठीत "आता वाजले की बारा" ही लोकप्रिय लावणी गायलेली दिसून येते.