Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile
Sandip Satav

@sandipsatav_

जिल्हाध्यक्ष - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा
सदस्य - पुणे महानगरपालिका शा.नि.समिती
| मा.उपसरपंच | सदस्य- ग्रामपंचायत वाघोली

ID: 967066317533728768

linkhttps://www.instagram.com/sandip_aaba_satav?igsh=OWF4YTY1cnpxMnpo calendar_today23-02-2018 15:59:12

1,1K Tweet

2,2K Followers

534 Following

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

संकल्पातून सिद्धीकडे जाणारी मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे- मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #11YearsOfSeva

Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile Photo

अहमदाबाद (मेघानी) याठिकाणी २४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं. यामध्ये मोठी जिवीतहानी झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. यामध्ये जखमी प्रवाशांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळून तेही लवकर बरे व्हावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile Photo

पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शांती पार्क, आव्हाळवाडी रोड आणि डोमखेल रोड या भागातील अंतर्गत रस्त्यांवर असलेले खड्डे तात्काळ बुजवण्यात आले.

Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile Photo

रक्तदान हे केवळ दान नाही, तर ती आहे, दुसऱ्याच्या जीवनाची संजीवनी! या जागतिक रक्तदाता दिनी ठरवूया ‘मी ही रक्तदान करणार! #WorldBloodDonorDay

रक्तदान हे केवळ दान नाही, तर ती आहे, दुसऱ्याच्या जीवनाची संजीवनी!
या जागतिक रक्तदाता दिनी ठरवूया ‘मी ही रक्तदान करणार!
#WorldBloodDonorDay
Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile Photo

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक...!

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक...!
Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile Photo

शूरवीर शिवरायांच्या तेजस्वी विचारांचं बीज रोवणाऱ्या स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या आदर्श मातृत्वाचं प्रतीक राजमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

पावसाळ्यातील डेंग्यू-मलेरियावर प्रतिबंधात्मक उपाय! Ganga Alpha Paradise, RMC Garden, BAIF रोड वाघोली येथे संदीप सातव क्विक रिस्पॉन्स टीममार्फत प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली. Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Wagholi Bulletin Wagholi Times

Sandip Satav (@sandipsatav_) 's Twitter Profile Photo

पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचं आणि परिसराच्या स्वच्छतेचं रक्षण करणं हेच आमचं प्रथम कर्तव्य! आव्हाळवाडी रोडवरील मुख्य ड्रेनेज लाईन चोकअप झाली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्वरित ही लाईन साफ करून घेतली. ही ड्रेनेज लाईन माझ्या सदस्य/उपसरपंच कार्यकाळात पूर्ण झाली होती.