Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile
Roshni Kore Gaikwad

@roshniatwork

Shivsena Mira-Bhayander Mahila Sampark Sanghtak

ID: 892864104

calendar_today20-10-2012 09:30:15

1,1K Tweet

1,1K Followers

408 Following

Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

गणेशाचे आशिर्वाद घेऊन नवीन सुरुवात करूया, जीवनात नवीन आनंद घेऊन येऊया. गणेश उत्सव दर्शन व भेटी !! #गणेशोत्सव #Ganeshostav #गणेशचतुर्थी #dahisar #mumbai #ShivsenaUBT #Roshnikoregaikwad

Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

क्षण आला निरोपाचा भक्तांशी भावनिक विरहाचा, आनंदमयी करूनी जगाला बाप्पा चालले आपल्या गावाला... अनंत चतुर्दशी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! #अनंतचतुर्थी #Visrjan #ganeshutsav #mumbai #dahisar #roshnikoregaikwad

क्षण आला निरोपाचा 
भक्तांशी भावनिक विरहाचा,
आनंदमयी करूनी जगाला 
बाप्पा चालले आपल्या गावाला...

अनंत चतुर्दशी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!!

गणपती बाप्पा मोरया, 
पुढच्या वर्षी लवकर या..! 

#अनंतचतुर्थी #Visrjan #ganeshutsav #mumbai #dahisar #roshnikoregaikwad
Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार श्री. विलास भाई पोतनीस जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! #ShivsenaUBT #mumbai #dahisar #roshnikoregaikwad

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार श्री. विलास भाई पोतनीस जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

#ShivsenaUBT #mumbai #dahisar #roshnikoregaikwad
Roshni Kore Gaikwad (@roshniatwork) 's Twitter Profile Photo

विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा दसरा मेळावा २०२५ गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ स्थळ - शिवतीर्थ , दादर वेळ - सायं. ५.०० वा.

विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा

दसरा मेळावा २०२५

गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ 
स्थळ - शिवतीर्थ , दादर
वेळ - सायं. ५.०० वा.