Hemlata (@real_hemlata) 's Twitter Profile
Hemlata

@real_hemlata

मनुवादी ब्राह्मण. कट्टर हिंदूत्ववादी.

ID: 1231977889018630145

calendar_today24-02-2020 16:23:47

61,61K Tweet

8,8K Followers

1,1K Following

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🟧 26 - 08 - 2025 | 📍मुंबई| माध्यमांशी संवाद मराठा समाजाला जे जे काही द्यायचं आहे ते Devendra Fadnavis जी सरकारने दिलं आहे आणि इथून पुढेही आमचेच सरकार काम करणार आहे. #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule

ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

सभेला जमलेल्या अफाट गर्दीचे मतांमध्ये रुपांतर करणारे भारतीय राजकीय इतिहासातील फक्त तीनच राजकीय नेते... १. इंदिरा गांधी २. बाळ ठाकरे ३. नरेंद्र मोदी गर्दी हे लोकप्रिययतेचे मानक कधीच नसते. लाखभर गर्दी तर गौतमी पाटीलही जमवू शकते. ९०% जमलेली गर्दी फक्त मनोरंजनासाठी आलेली असते.

ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

असेच ट्वीट तू महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील करत होता..... निवडणूक निकाल नंतर जरांग्या दोन आठवडे टीव्हीवर दिसला नव्हता.😁 मॅनेज केलेली गर्दी ही भुसा भरलेल्या वाघासारखी असते.

Rush_Me 🌸 (@lahariyarashmi) 's Twitter Profile Photo

इस बार गणेश भक्तों के लिए 367 अतिरिक्त ट्रेनें..🔥 महाराष्ट्र के प्रमुख गणेशोत्सव के अवसर पर, बड़ी संख्या में लोग कोंकण और राज्य भर में यात्रा करते हैं। इससे राज्य के गणेश भक्तों को बड़ी राहत मिलेगी और उनकी यात्रा आरामदायक होगी...Devendra Fadnavis जी #बाप्पा_मोरया 🌺🙏

इस बार गणेश भक्तों के लिए 367 अतिरिक्त ट्रेनें..🔥

महाराष्ट्र के प्रमुख गणेशोत्सव के अवसर पर, बड़ी संख्या में लोग कोंकण और राज्य भर में यात्रा करते हैं। इससे राज्य के गणेश भक्तों को बड़ी राहत मिलेगी और उनकी यात्रा आरामदायक होगी...Devendra Fadnavis जी
#बाप्पा_मोरया 🌺🙏
ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

तुझ्या जरांग्याचा माज मराठवाड्यातील मतदारांनीच उतरवला. " भाजप उमेदवारांना पाडा " म्हणून तुझा बाप जरांग्या सकाळ संध्याकाळ बोंबलत होता. पण मराठवाड्यात निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार भाजपचेच निवडून आले. ही तर तुझ्या जरांग्याची लायकी.

ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

लाखो रुपयांच्या गाड्या,हातात iPhone, गळ्यात सोन्याच्या चैन....तोंडात गुटखा अशा रुपातील 'गरीब' आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेत. (प्रचंड हशा 😁😁😁) या लोकांचा श्रीमंतीचा माज दाखवत आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचै व्हिडिओ जर न्यायाधीशांनी बघितले तर एका क्षणात मराठा आरक्षण रद्द होईल.

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

India’s sporting saga soars to new horizons! Under Hon’ble PM Narendra Modi Ji’s leadership, the Union Cabinet approves Ahmedabad’s bid to host #CommonwealthGames2030. A bold move to empower our athletes & showcase India’s sporting brilliance globally! This dynamic push

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🔸पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे आय आय एम नागपूरच्या उपकेंद्रासाठी ७० एकर जागा मंजूर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार आयआयएम नागपूरच्या उपकेंद्रासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील ७० एकर जागा मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

The changes by the Modi govt are truly commendable.This progress is the result of Modi’s visionary leadership & the administrative reforms introduced by the Railway Minister. Hearty congratulations to the entire Railway Administration 🎉 Narendra Modi Ashwini Vaishnaw RPF Mumbai Division

The changes by the Modi govt are truly commendable.This progress is the result of Modi’s visionary leadership & the administrative reforms introduced by the Railway Minister.

Hearty congratulations to the entire Railway Administration 🎉
Narendra Modi
Ashwini Vaishnaw
RPF Mumbai Division
Ameet Satam (@ameetsatam) 's Twitter Profile Photo

|| गणपती बाप्पा मोरया || आज माजी खासदार मा. श्री. गोपाल शेट्टी जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी आणि सर्व जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. गोपाल शेट्टी यांनी

|| गणपती बाप्पा मोरया ||

आज माजी खासदार मा. श्री. गोपाल शेट्टी जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला.

गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी आणि सर्व जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

गोपाल शेट्टी यांनी
ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻 (@mumbaihero3) 's Twitter Profile Photo

रोहित पवारच्या सोशल मिडीया सेलमध्ये रोजंदारीवर काम करणारे ग्रामीण भागातील पावटे. ट्विटर अकाऊंट मे २०२५ मध्ये निर्माण करण्यात आले आहे. ट्विटरवरील ९९% जरांग्याचे समर्थक हे रोहित पवारच्या सोशल मिडीया सेलमध्ये रोजंदारीवर काम करणारी ग्रामीण भागातील पावटे आहेत. 👇

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🟧 28 - 08 - 2025 | 📍कोराडी | माध्यमांशी संवाद आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. परंतु, हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाच्या व सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन नंतरही करता आले असते, इतकेच सरकारचे म्हणणे आहे. #Maharashtra #Nagpur #GuardianMinister

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🟧 28 - 08 - 2025 | 📍कोराडी | माध्यमांशी संवाद शरद पवार साहेब व काँग्रेसचे मराठा समाजाचे नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले, परंतु कोणीही मराठा समाजाला न्याय दिला नाही. #Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🟧 28 - 08 - 2025 | 📍कोराडी | माध्यमांशी संवाद देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्यांदा मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाचा विषय आला व त्यानंतर आरक्षणाचा निर्णय झाला. आता पुन्हा देवेंद्रजी याबाबत पुढाकार घेत आहेत. Devendra Fadnavis जी CMO Maharashtra #Maharashtra

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🟧 28 - 08 - 2025 | 📍कोराडी | माध्यमांशी संवाद मराठा समाजासाठी कायम पुढाकार घेऊनही इतर नेत्यांना सोडून केवळ Devendra Fadnavis जींना व्यक्तिगत पातळीवर टार्गेट करणे, ही भूमिका योग्य नाही. देवेंद्रजी फडणवीस जातीने मराठा नाहीत, ही त्यांची चूक आहे का? #Maharashtra #Nagpur

Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

🟧 28 - 08 - 2025 | 📍कोराडी | माध्यमांशी संवाद मराठा समाज Devendra Fadnavis जींच्या व भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे. परंतु, काहीजण देवेंद्रजींना, त्यांच्या परिवाराला, जातीला घेऊन अतिशय गलिच्छ भाषेत बोलत आहेत, हे महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला मान्य नाही. BJP

Hemlata (@real_hemlata) 's Twitter Profile Photo

अचानक , अकस्मात, नवीनच जन्मलेल्या मुस्लिम गणेशभक्ता... मला सांग तुला कळतय का तुझा वापर होतय? कशासाठी......? हिंदूत्ववादी लोकांना डिवचण्या साठी, चिडवण्यासाठी.. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी.. आणि तू ज्या हिंदूबाधवांना आपला शत्रू समजतो ते तुझा असा वापर कधीच करत नाहीत..

ShivPrapti jadhav (मोदीजी का परिवार ) (@reenapravin5183) 's Twitter Profile Photo

नागपुर-गोंदिया: अब सफर होगा आसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी के नेतृत्व में नागपुर-गोंदिया एक्सप्रेसवे को मंजूरी ! 3,162 करोड़ की लागत से 162 किलोमीटर लंबा राजमार्ग बनेगा। यात्रा का समय 3 घंटे से घटकर 1 घंटा 15 मिनट 26 फ्लाईओवर, 15 पुल, 8 पशु अंडरपास होंगे Devendra Fadnavis

नागपुर-गोंदिया: अब सफर होगा आसान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी के नेतृत्व में नागपुर-गोंदिया एक्सप्रेसवे को मंजूरी !

3,162 करोड़ की लागत से 162 किलोमीटर लंबा राजमार्ग बनेगा।

यात्रा का समय 3 घंटे से घटकर 1 घंटा 15 मिनट

26 फ्लाईओवर, 15 पुल, 8 पशु अंडरपास होंगे Devendra Fadnavis