Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile
Rambhau Dabhade

@ramdasdabhade33

Ex-Z P member Pune
Ex-Sarpanch - Wagholi
Founder - Tejaswini Samajik Sanstha
Principles-Integrity-Experience

ID: 1264149803719626754

calendar_today23-05-2020 11:06:57

917 Tweet

606 Followers

256 Following

Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #डॉशंकरदयाळ #drshankardayal #freedomfighter

स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#डॉशंकरदयाळ #drshankardayal #freedomfighter
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

हजार शब्द जे सांगू शकत नाहीत, ते एक समर्पक छायाचित्र सांगून जाते जागतिक छायाचित्र दिन निमित्त सर्व छायाचित्रकारांना मनःपूर्वक शुभेच्छा! . . . . . #जागतिकछायाचित्रदिवस #WorldPhotographyDay #PhotographyDay #Photo #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे

हजार शब्द जे सांगू शकत नाहीत, ते एक समर्पक छायाचित्र सांगून जाते जागतिक छायाचित्र दिन निमित्त सर्व छायाचित्रकारांना मनःपूर्वक शुभेच्छा!
.
.
.
.
.
#जागतिकछायाचित्रदिवस
#WorldPhotographyDay
#PhotographyDay
#Photo
#रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव || अजा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #अजा_एकादशी #माऊली #पांडुरंग #हरी #विठ्ठल #जय_हरी #Mauli #Pandurang #Ekadashi #ajaaekadashi #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||

अजा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 

#अजा_एकादशी #माऊली #पांडुरंग #हरी #विठ्ठल #जय_हरी 
#Mauli #Pandurang #Ekadashi #ajaaekadashi #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #राजीव_गांधी #rajivgandhi

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

#राजीव_गांधी
#rajivgandhi
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

अंधश्रद्धेविरुद्धचा लढा देणारे थोर समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..! #नरेंद्र_दाभोलकर #narendradabholkar

अंधश्रद्धेविरुद्धचा लढा देणारे थोर समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..! 

#नरेंद्र_दाभोलकर
#narendradabholkar
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

श्री संत सेन महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... ! #सेन_महाराज #SenMaharaj

श्री संत सेन महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... !

#सेन_महाराज
#SenMaharaj
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

पोळा म्हणजे शेतकऱ्यांची आणि या नात्याची आठवण, कृतज्ञतेचा उत्सव. शेतीचं खऱ्या अर्थानं पूजन करणाऱ्या बैलाचे सन्मानाने वंदन करणारा दिवस. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची शेती बहरो, समृद्धी नांदो, आणि बळीराजाचा सर्जा-राजा नेहमी तंदुरुस्त राहो ! . . . . . . . . #बैलपोळा #bailpola2025

पोळा म्हणजे शेतकऱ्यांची आणि या नात्याची आठवण, कृतज्ञतेचा उत्सव. शेतीचं खऱ्या अर्थानं पूजन करणाऱ्या बैलाचे सन्मानाने वंदन करणारा दिवस. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची शेती बहरो, समृद्धी नांदो, आणि बळीराजाचा सर्जा-राजा नेहमी तंदुरुस्त राहो !
.
.
.
.
.
.
.
.
#बैलपोळा #bailpola2025
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

अक्षरांच्या मंदिरात सदैव तेजस्वीपणे उभा असलेला एक स्तंभ म्हणजे विंदा...” ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, साहित्यिक आणि चिंतक विं. दा. करंदीकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #विंदा_करंदीकर #ज्ञानपीठ #मराठीची_शान #साहित्यस्मरण #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे

अक्षरांच्या मंदिरात सदैव तेजस्वीपणे उभा असलेला एक स्तंभ म्हणजे विंदा...”
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, साहित्यिक आणि चिंतक विं. दा. करंदीकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#विंदा_करंदीकर #ज्ञानपीठ #मराठीची_शान #साहित्यस्मरण #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

खान्देशी बोलीतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणाऱ्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ...! . . . . . . . . . #बहिणाबाईचौधरी #कवयित्री #खान्देशीबोली #मराठीसाहित्य #bahinabai #BahinabaiChaudhari #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे

खान्देशी बोलीतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणाऱ्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ...!
.
.
.
.
.
.
.
.
.
#बहिणाबाईचौधरी #कवयित्री #खान्देशीबोली #मराठीसाहित्य #bahinabai #BahinabaiChaudhari #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

भारताची पारतंत्र्यातून मुक्तता या एका ध्येयाने प्रेरित होऊन देशवासियांमध्ये क्रांतिकारी विचारांची बिजे रोवणारे आणि आपले आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित करणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! #शहीदराजगुरू #राजगुरू #Rajguru

भारताची पारतंत्र्यातून मुक्तता या एका ध्येयाने प्रेरित होऊन देशवासियांमध्ये क्रांतिकारी विचारांची बिजे रोवणारे आणि आपले आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित करणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !
#शहीदराजगुरू #राजगुरू #Rajguru
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

आज महिला प्रत्येक आघाडीवर पुरुषांना स्पर्धा देत आहेत देश चालवण्याचा विषय असो किंवा घर सांभाळणे असो देशाच्या सुरक्षेची जबाबदारी महिला अतिशय चोखपणे पार पाडत आहेत आंतरराष्ट्रीय महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! . . . . . . . . #आंतरराष्ट्रीय_महिला_समानता_दिन #BjpWagholi

आज महिला प्रत्येक आघाडीवर पुरुषांना स्पर्धा देत आहेत देश चालवण्याचा विषय असो किंवा घर सांभाळणे असो देशाच्या सुरक्षेची जबाबदारी महिला अतिशय चोखपणे पार पाडत आहेत आंतरराष्ट्रीय महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
.
.
.
.
.
#आंतरराष्ट्रीय_महिला_समानता_दिन #BjpWagholi
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

भारतरत्न, नोबेल पुरस्कार विजेत्या मदर टेरेसा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! . . . . . . . . #मदरटेरेसा #bharatratna #motherteresa #मदर #Mother #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune

भारतरत्न, नोबेल पुरस्कार विजेत्या मदर टेरेसा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 
.
.
.
.
.
.
.
.
#मदरटेरेसा #bharatratna #motherteresa #मदर #Mother #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

संकल्प शक्तीचे प्रतीक, अखंड सौभाग्याची प्रार्थना, हरतालिका सनानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना! हरतालिका तृतीया निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! . . . . . . . . #हरतालिका #तृतीया #Hartalika #HartalikaTritiya #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #RamdasDabhade #RamdasBhau

संकल्प शक्तीचे प्रतीक, अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सनानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना!

हरतालिका तृतीया निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! 
.
.
.
.
.
.
.
.
#हरतालिका #तृतीया #Hartalika #HartalikaTritiya #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ  #RamdasDabhade #RamdasBhau
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

पदाचा उपयोग करून केले फक्त जनकल्याण, धर्मनिष्ठ राहून जपला हिंदू धर्माचा अभिमान ! धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #आनंद_दिघे_साहेब #AnandDigheSaheb #धर्मवीर #dharmveer #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade

पदाचा उपयोग करून केले फक्त जनकल्याण,
धर्मनिष्ठ राहून जपला हिंदू धर्माचा अभिमान !

धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#आनंद_दिघे_साहेब  #AnandDigheSaheb #धर्मवीर #dharmveer #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ  #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ श्री गणेश चतुर्थीच्या आपणांस मंगलमय शुभेच्छा..! #श्रीगणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोराया #मंगलमूर्ती #गणराय #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi2025 #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

श्री गणेश चतुर्थीच्या आपणांस मंगलमय शुभेच्छा..!

#श्रीगणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोराया #मंगलमूर्ती #गणराय #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi2025 #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला... #दीडदिवसांचेगणपतीविसर्जन #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune #bjpwagholi

बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला...
#दीडदिवसांचेगणपतीविसर्जन #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune #bjpwagholi
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

मिच्छामी दुक्कडम चुकणं हा माणसाचा गुणधर्म माफ फ करणं हा माणसाचा देव धर्म...! #मिच्छामीदुक्कडम #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune #bjpwagholi

मिच्छामी दुक्कडम
चुकणं हा माणसाचा गुणधर्म माफ फ करणं हा माणसाचा देव धर्म...!
 
#मिच्छामीदुक्कडम #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune #bjpwagholi
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपली वाणी आणि लेखणीचा वापर करून लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये अजरामर करणारे लोकशाहीर अमर शेख यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #लोकशाहीर #अमरशेख #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपली वाणी आणि लेखणीचा वापर करून लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये अजरामर करणारे
लोकशाहीर अमर शेख यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#लोकशाहीर #अमरशेख #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #पद्मश्री #डॉविठ्ठलरावविखेपाटील #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP

आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, 
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#पद्मश्री #डॉविठ्ठलरावविखेपाटील #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP
Rambhau Dabhade (@ramdasdabhade33) 's Twitter Profile Photo

शक्ती सृष्टीची सारी, वसे तुझ्याच ठाई, अपार श्रद्धेने आज, वंदितो तुजला गौराई !! जेष्ठा गौरी पुजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #जेष्ठागौरीपुजन #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune

शक्ती सृष्टीची सारी, वसे तुझ्याच ठाई, अपार श्रद्धेने आज, वंदितो तुजला गौराई !!
जेष्ठा गौरी पुजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#जेष्ठागौरीपुजन #रामदासदाभाडे #रामदासभाऊ #भाऊ #वाघोली #पुणे #भाजपा #भाजपापुणे #RamdasDabhade #RamdasBhau #Dabhade #Wagholi #pune #BJP #Bjppune