
राजहंस
@rajhans_0007
#निष्पाप दुनियेत एक #पापी #आत्मा भटकतोय तो मीच...! #भटकत राहायचा #श्राप घेऊन फिरतोय वर्षानुवर्षे इथे...!
ID: 962931153089986560
12-02-2018 06:07:32
86,86K Tweet
3,3K Followers
1,1K Following


















राखी भेटली बरं का 𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨ आणि Harshuuu🐼🐼 🙌❤️🥰 प्रतिताईंनी स्वतः बनवलीये म्हणल्यावर छान असणारच 🤗💯 ताई-आक्कांचे खुप खुप धन्यवाद ❤️ ह्या शांत, गुणी, गुळमट🫣 भावावर एवढा जीव लावता, समजून घेता हे बघून अक्षरशः 'पाण्यात टचकन डोळेच आले' बघा 🥹👀🫣 #राखी #रक्षाबंधन



राखी पोहोचली ताईसाहेब. कुरियर कंपन्यांच्या अडचणींमुळं थोडा उशीर झाला राखी पोहोचायला. बाकी रक्ताचं नसलं तरी जिवाभावाचं नातं हाय आपलं. या लहान भावावर असच प्रेम राहूद्या. कधी काही मदत लागली तर हक्कानं सांगा. हा भाऊ कायम तुमच्या सोबत असेल. 𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨ #रक्षाबंधनाच्या_शुभेच्छा