Rahool Thote (@rahooljt) 's Twitter Profile
Rahool Thote

@rahooljt

love coffee..music,movies,literature...high on life & struggles ...rewards ...just be  human..if u can’t post  real bio/name/DP...don’t follow

ID: 744741355197464576

calendar_today20-06-2016 03:59:10

28,28K Tweet

291 Followers

575 Following

Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

मी दरवर्षी पावसाळ्यात ट्विट करतो आज परत करतोय .पर्यटकांनो शनिवार रविवार पावसात धबधबे / नदी/ डोह / धरण/डोंगर कडे कपाऱ्या इथे जाऊ नका . आज कुंडमळा मावळ मधील इंद्रायणी नदी चा पूल कोसळला 🙏 अकला घहाण ठेवू नका 🤦.

Rahool Thote (@rahooljt) 's Twitter Profile Photo

५ वी पर्यंत मराठीत शिकलो…नंतर English विषय….१० वी नंतर….गरजेच,जागतिक लेव्हल साठी….English आत्मसात केली….नंतर मुंबईत काम करताना हिंदी बोलायला शिकलो…..काही अडल नाही….हिंदी शिवाय काही अडत नाही…

यदुनाथ जवळकर🔥 (@yadunathudyog) 's Twitter Profile Photo

सचिन तेंडुलकर च नाव " सचिन" असल्यामुळेच तो एवढे रेकॉर्ड करू शकला....