Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile
Prasad Joshi

@prahappy

ID: 63860816

calendar_today08-08-2009 00:11:02

31,31K Tweet

2,2K Followers

850 Following

Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

तुषार दामगुडे दादाने ABP माझा दिलेली प्रतिक्रिया ऐका... प्रवीण गायकवाडच्या तोंडावर त्याची पीस काढली Tushar Damgude 🔥 Part-1

Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile Photo

सगळे जण हातभार लावत आहेत - आणि तुम्ही ?? #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन

सगळे जण हातभार लावत आहेत - आणि तुम्ही ?? 

#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन
Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile Photo

भारतातल्या प्रत्येक क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तीला रामायण,महाभारत,गीतेबद्दल आदर आहे- मुलांच्या अभ्यासात आणल्यास खूप भलं होईल ह्याबद्दल साशंकता नसावी पण आयुष्यात काहीच भारी न करू शकलेल्या बाबूंना आणि आर्म चेयर एक्सपर्टसना मात्र ती शिक्षण क्षेत्रातली लुडबुड वाटावी - हाय रे कलियुग

भारतातल्या प्रत्येक क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तीला रामायण,महाभारत,गीतेबद्दल आदर आहे- मुलांच्या अभ्यासात आणल्यास खूप भलं होईल ह्याबद्दल साशंकता नसावी पण आयुष्यात काहीच भारी न करू शकलेल्या बाबूंना आणि आर्म चेयर एक्सपर्टसना मात्र ती शिक्षण क्षेत्रातली लुडबुड वाटावी - हाय रे कलियुग
Onkar Dake (@onkardake225) 's Twitter Profile Photo

आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ५ करावे / ६ दारावे यांच्या वतीने सुरक्षाबंधन उपक्रमासाठी राखी व भेटकार्ड जमा करण्यात आले. रावसाहेब कट्ट्याचे प्रथमेश घोगले यांनी उपक्रमाची माहिती शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली. #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन

आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ५ करावे / ६ दारावे यांच्या वतीने सुरक्षाबंधन उपक्रमासाठी राखी व भेटकार्ड जमा करण्यात आले. रावसाहेब कट्ट्याचे प्रथमेश घोगले यांनी उपक्रमाची माहिती शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली.

#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन
Onkar Dake (@onkardake225) 's Twitter Profile Photo

आज पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळा व कॉलेज नेरुळ यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षी सुरक्षाबंधन उपक्रमासाठी राख्या व शुभेच्छापत्रे जमा करण्यात आली. रावसाहेब कट्ट्याचे प्रतिनिधी विनोद गावडे यांचे सहकार्य लाभले. #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन

आज पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्याभवन मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळा व कॉलेज नेरुळ यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षी सुरक्षाबंधन उपक्रमासाठी राख्या व शुभेच्छापत्रे जमा करण्यात आली. रावसाहेब कट्ट्याचे प्रतिनिधी विनोद गावडे यांचे सहकार्य लाभले.

#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन
Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile Photo

मुंबई बॉम्बस्फोट निकालानंतर माझी मतं - ज्यांनी आपले प्रियजन गमावले ते अजूनही प्रतीक्षेत न्यायाच्या - लाजिरवाणा प्रकार स्फोटांचा तपास बंडल केला गेला का ? न्यायव्यवस्था आहे का गंमत ? #मुंबईनिकाल

रावसाहेब! (@prasaadhere) 's Twitter Profile Photo

“उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥” फक्त इच्छा किंवा स्वप्न करून काम पूर्ण होत नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात कधीच हरणे जाऊन बसत नाहीत. गेला महीनाभर विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवलेल्या

“उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥”

फक्त इच्छा किंवा स्वप्न करून काम पूर्ण होत नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात कधीच हरणे जाऊन बसत नाहीत.

गेला महीनाभर विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवलेल्या
Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब Devendra Fadnavis ( मुख्यमंत्री - लिहिताना किती बरं वाटतंय म्हणून सांगू ) तुमच्या हातून गरीब , शोषित , वंचितांची अशीच सेवा घडत राहो ही लक्ष्मी-केशवाचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> 

( मुख्यमंत्री - लिहिताना किती बरं वाटतंय म्हणून सांगू  ) 

तुमच्या हातून गरीब , शोषित , वंचितांची अशीच सेवा घडत राहो ही लक्ष्मी-केशवाचरणी प्रार्थना  🙏🏻🙏🏻
Prathamesh Ghogale (@prathamesh82) 's Twitter Profile Photo

Please Do watch This News from Navi Mumbai news channel #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट #सुरक्षाबंधन.

Prasad Joshi (@prahappy) 's Twitter Profile Photo

पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची फार आवड नसणाऱ्या मला, वाघांबद्दल इतकं आकर्षण हे फक्त त्या राजबिंड्या जनावरामुळेच आणि आपल्या इथल्या टुरिझम मुळे. आपल्या भारताची शान असलेला हा प्राणी असाच दिमाखात आणि डौलात राहो हीच सदिच्छा 🐯 #InternationalTigerDay

पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची फार आवड नसणाऱ्या मला,  वाघांबद्दल इतकं आकर्षण हे फक्त त्या राजबिंड्या जनावरामुळेच आणि आपल्या इथल्या टुरिझम मुळे. 

आपल्या भारताची शान असलेला हा प्राणी असाच दिमाखात आणि डौलात राहो हीच सदिच्छा 🐯

#InternationalTigerDay