प्रफुल रोटे पाटील (@prafulrote8311) 's Twitter Profile
प्रफुल रोटे पाटील

@prafulrote8311

Indian|

Mech Engineer|

Businessman|

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा🚩|

सामान्य माणूस|

निफाडकर|

शेती ❤️|

MSD Lover|

आपण फक्त शिवभक्त| CSK 🔥

ID: 1100055138805268481

calendar_today25-02-2019 15:29:17

14,14K Tweet

2,2K Followers

1,1K Following

yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

कायम तू एकटाच माजावर आलेला असतो सगळे शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी SP चे एकदम तुझ्यावर चढल्यावर तुला समजेल माज कसा उतरवतात!

सिद्धेश पाटील (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

पाचोरा सभा 🚩 कोविडमध्ये लोकांची मदत केली जीव वाचवले... खोटे बोलले नाहीत आकडे लपवले नाहीत.. जागतिक आरोग्य संस्थेने त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेलचा कौतुक केलं होतं.. :- आदित्य साहेब ठाकरे

Veer BaBa 🙏 (@veerarjey) 's Twitter Profile Photo

अजित पवार आणि शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर !!!

अजित पवार आणि शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर !!!
Veer BaBa 🙏 (@veerarjey) 's Twitter Profile Photo

निवडणुकीनंतर आशा आहे की या महाराष्ट्र विरोधी लोकांना पुन्हा पाहावे लागणार नाही 🙏

निवडणुकीनंतर आशा आहे की या महाराष्ट्र विरोधी लोकांना पुन्हा पाहावे लागणार नाही 🙏
Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

ठाणेकरांनो एकदा चुकलात, परत चुकू नका. गद्दारांना गाडा, निष्ठेची मशाल पेठवा....

ठाणेकरांनो एकदा चुकलात, परत चुकू नका.
गद्दारांना गाडा, निष्ठेची मशाल पेठवा....
Dr. Advay Hiray-Patil (@advay007) 's Twitter Profile Photo

मशाल हाती घेवूया मालेगावात विकासाची मोट बांधूया.. #ShivsenaUBT #AdvayPrashantHiray #ShivsenaUBT4Malegaon ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

कोकण च्या साध्या भोळ्या माणसांनो जनतेच्या प्रश्नाचे उत्तर सोडून घराणेशाहीची मग्रुरी दाखवणाऱ्या राणेला घरी बसवणार की नाही?

प्रफुल रोटे पाटील (@prafulrote8311) 's Twitter Profile Photo

सगळ्यांच्या गद्दारीचा हिशोब महाराष्ट्राची जनता यावेळेस करणारच...💯🔥 #MaharashtraElection2024

सगळ्यांच्या गद्दारीचा हिशोब महाराष्ट्राची जनता यावेळेस करणारच...💯🔥

#MaharashtraElection2024
Elon X (@president0707) 's Twitter Profile Photo

भाजपने अडीच वर्षाच्या सत्तेच्या लालसेपोटी दोन पक्ष फोडले नसते तर आज भाजपच्या प्रत्येक निष्ठावंताला उमेदवारी मिळाली असती. प्रत्येक मतदारसंघात भाजपच संघटन जिवंत राहील असत. शिंदे पवारांच्या सतरंज्या उचलाव्या नसत्या लागल्या. ✌️

सिद्धेश पाटील (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

तशी ही माझी दुसरी निवडणूक आहे आणि ही मशाल पूर्ण महाराष्ट्रात पेटणार आहे.. ज्या प्रत्येक मराठी माणसाची शिवसेनिकांची इच्छा आहे.. आणि ही इच्छा तुम्हाला 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण झालेली दिसेल.. :- ऋतुजा ताई लटके 🔥✌️

गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

शिंदेनी केवढा खर्च केलाय बघा.... मोठे मोठे फेसबुक पेज विकत घेऊन नाव चेंज केली... आधी नाव होत महाराष्ट्र हेल्थ टिप्स नंतर केलं महाराष्ट्राचा एकनाथ .. Aaditya Thackeray

शिंदेनी केवढा खर्च केलाय बघा....

मोठे मोठे फेसबुक पेज विकत घेऊन नाव चेंज केली...

आधी नाव होत महाराष्ट्र हेल्थ टिप्स नंतर केलं महाराष्ट्राचा एकनाथ ..

<a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a>
Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

भावाच्या तिरस्करापोटी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिलाय. ज्यांनी यांना पाठिंबा दिला हे त्यांचे नाही झाले जनतेचे काय होणार....

Veer BaBa 🙏 (@veerarjey) 's Twitter Profile Photo

हे आहे भाजपने महाराष्ट्राचे केलेले नुकसान... राजकारणासाठी लोक एकमेकांना मारायला तयार आहेत

गद्दारनाथ शिंदे (@yz_andhbhakt) 's Twitter Profile Photo

दादांनी कितीही काड्या केल्या तरी निष्ठावंत आव्हाड साहेबच जिंकणार ...🚩 Dr.Jitendra Awhad

सिद्धेश पाटील (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

छातीचाही कोट करू आमुच्या मातीसाठी.. पुन्हा जोमाने लढू महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी..!

प्रफुल रोटे पाटील (@prafulrote8311) 's Twitter Profile Photo

काका येऊद्या नाहीतर घरातला बोका... यंदा अण्णा फिक्स आमदार...लावा ताकद🔥🔥 #अनिल_अण्णा_कदम #निफाड #MaharashtraElection2024