pcmc (@pcmc_pune) 's Twitter Profile
pcmc

@pcmc_pune

Unofficial twitter Handle for Pimpri Chinchwad and neighboring areas.

ID: 751299093176020992

calendar_today08-07-2016 06:17:17

235 Tweet

1,1K Followers

82 Following

PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

उद्या दि. १६/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ पहिला व दुसरा डोस देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते ५.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.

उद्या दि. १६/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ पहिला व दुसरा डोस देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते ५.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.
Pune Metro Rail (@metrorailpune) 's Twitter Profile Photo

#पुणेमेट्रो पीसीएमसी-स्वारगेट मार्गासाठी कृषी महाविद्यालय मैदानावरील कामाची अद्यतने - यू सेक्शन रॅम्पचे काम पूर्ण होत आहे ज्याच्या मदतीने मेट्रो उन्नत मार्गावरून भूमिगत मार्गामध्ये त्याचप्रमाणे उलट प्रवेश करेल. - कट अँड कव्हर बॉक्स पूर्ण झाला आहे व बॅकफिलिंगचे काम प्रगतीवर आहे.

#पुणेमेट्रो पीसीएमसी-स्वारगेट मार्गासाठी कृषी महाविद्यालय मैदानावरील कामाची अद्यतने

- यू सेक्शन रॅम्पचे काम पूर्ण होत आहे ज्याच्या मदतीने मेट्रो उन्नत मार्गावरून भूमिगत मार्गामध्ये त्याचप्रमाणे उलट प्रवेश करेल.

- कट अँड कव्हर बॉक्स पूर्ण झाला आहे व बॅकफिलिंगचे काम प्रगतीवर आहे.
PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

#PCMCCOVID19 #UpdatedReports पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड-१९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक १९/०५/२०२१ वेळ दुपारी ४:०० वा. पर्यंतची आकडेवारी. कोविड-१९ संदर्भातील लाईव्ह रिपोर्ट पाहण्यासाठी आजच डाउनलोड करा #PCMCSmartSarathi अॅप. #PCMCFightsCorona #Covid19 #OneCityOneApp

#PCMCCOVID19 #UpdatedReports
पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड-१९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक १९/०५/२०२१ वेळ दुपारी ४:०० वा. पर्यंतची आकडेवारी.

कोविड-१९ संदर्भातील लाईव्ह रिपोर्ट पाहण्यासाठी आजच डाउनलोड करा #PCMCSmartSarathi अॅप.

#PCMCFightsCorona #Covid19 #OneCityOneApp
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

#PCMC #COVID19 Updates, Date: 19/05/2021 till 4 PM. #PCMCFightsCorona #COVID19India #PCMCSmartSarathi #Vaccination #Reports

#PCMC #COVID19 Updates, Date: 19/05/2021 till 4 PM.

#PCMCFightsCorona #COVID19India #PCMCSmartSarathi #Vaccination #Reports
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

#PCMCCOVID19 #UpdatedReports पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड-१९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक १९/०५/२०२१ वेळ दुपारी ४:०० वा. पर्यंतची आकडेवारी. #PCMCFightsCorona #Covid19

#PCMCCOVID19 #UpdatedReports
पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड-१९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक १९/०५/२०२१ वेळ दुपारी ४:०० वा. पर्यंतची आकडेवारी.
#PCMCFightsCorona #Covid19
PCMC (@pcmcindiagovin) 's Twitter Profile Photo

• आपला आवाज आपली सखी ग्रुपमधील महिला उद्योजिकांनी मेट्रो स्टेशनवर Flea Market बाजार भरवला. • झोंबिवली’ चित्रपटातील अमेय वाघ, ललीत प्रभाकर, आदित्य सरपोतदार यांची विशेष उपस्थिती.

• आपला आवाज आपली सखी ग्रुपमधील महिला उद्योजिकांनी मेट्रो स्टेशनवर Flea Market बाजार भरवला.
• झोंबिवली’ चित्रपटातील अमेय वाघ, ललीत प्रभाकर, आदित्य सरपोतदार यांची विशेष उपस्थिती.
Pune Metro Rail (@metrorailpune) 's Twitter Profile Photo

#पुणेमेट्रो शहरात फिरण्यासाठी सोयीस्कर मार्ग असेल हे जीवनाचा दर्जा, वाहतुकीची सोय, प्रवासाची सुरक्षितता वाढवेल #PuneMetro will be the convenient way to get around the city It will help to improve quality of life, convenience of transportation & safety of commuting #AmritMahotsav

#पुणेमेट्रो शहरात फिरण्यासाठी सोयीस्कर मार्ग असेल
हे जीवनाचा दर्जा, वाहतुकीची सोय, प्रवासाची सुरक्षितता वाढवेल

#PuneMetro will be the convenient way to get around the city
It will help to improve quality of life, convenience of transportation & safety of commuting
#AmritMahotsav
Pune Metro Rail (@metrorailpune) 's Twitter Profile Photo

"खरोखरच पुणे मेट्रो मुळे पुणेकरांचं प्रवास खूप सुखकर होईल" #पुणेमेट्रो बद्दल आपले मत मांडताना चित्रपट कलाकार. Actors Amey Wagh & Lalit Prabhakar visited Sant Tukaram Nagar #MetroStation & shared their views about #PuneMetro. Amey Wagh Lalit Prabhakar youtu.be/6L8MD_tDBqw

PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

उद्या बुधवार दि. ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि. ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी बंद राहतील. सविस्तर माहितीसाठी- ● Play store - bit.ly/PCMCSmartSarat… ● iOS - bit.ly/PCMCSmartSarat…

उद्या बुधवार दि. ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि. ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी बंद राहतील.

सविस्तर माहितीसाठी-
● Play store - bit.ly/PCMCSmartSarat…
● iOS - bit.ly/PCMCSmartSarat…
PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

अतिक्रमण कारवाई दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'क' क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात तीन चाकी वाहने, एक चारचाकी वाहन, एक वजन काटा, गॅस टाकी, हातगाडी इ. जप्त करण्यात आले. #PCMCSmartSarathi #PCMC #PCMCupdate #अतिक्रमण_कारवाई

अतिक्रमण कारवाई

दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'क' क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात तीन चाकी वाहने, एक चारचाकी वाहन, एक वजन काटा, गॅस टाकी, हातगाडी इ. जप्त करण्यात आले.

#PCMCSmartSarathi #PCMC #PCMCupdate #अतिक्रमण_कारवाई
Amit Paranjape (@aparanjape) 's Twitter Profile Photo

Known for wine, #Nashik is the next aircraft manufacturing hub as HAL spreads wings HAL has a capacity to build 16 LCA Mk-1As every year in Bengaluru, and the Nashik line will help the firm ramp up production to a total of 24 jets. hindustantimes.com/india-news/kno…

PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

दांडिया रासची मोफत कुपन जिंका नवरात्रीचा आनंद द्विगुणीत करा दांडिया रास प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होऊन ‘दांडिया रास’ कार्यक्रमाचे फ्री कुपन जिंकण्याची सुवर्णसंधी. रोज निवडक दहा स्पर्धकांना कुपन देण्यात येतील. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड करा

दांडिया रासची मोफत कुपन जिंका
नवरात्रीचा आनंद द्विगुणीत करा

दांडिया रास प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होऊन ‘दांडिया रास’ कार्यक्रमाचे फ्री कुपन जिंकण्याची सुवर्णसंधी.

रोज निवडक दहा स्पर्धकांना कुपन देण्यात येतील.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड करा
PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

● Play store - bit.ly/PCMCSmartSarat…… ● iOS - bit.ly/PCMCSmartSarat…… अॅपमध्ये सर्व्हे/पोल्स - दांडिया रास प्रश्नमंजुषा येथे क्लिक करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी - ९६०७१३१९२३ #PCMCSmartSarathi #Update #dandiyaraas #quiz #competition #prizes #navratri2023

Amit Paranjape (@aparanjape) 's Twitter Profile Photo

#PuneMetro project (Line-1 and 2, being done by Pune Metro Rail) faces cost overrun; decision pending on central, state share Originally estimated at ₹11,420 crores, the metro project’s anticipated cost is now expected to surpass ₹13,000 crores hindustantimes.com/cities/pune-ne…

Pune Int Centre (@puneintcentre) 's Twitter Profile Photo

पुणे संवाद - कृत्रिम बुद्धिमत्तेचे (#AI) क्रांतिकारी भविष्य An interesting presentation by Dr. Dr Deepak Shikarpur on topics like: -Importance of unlearning, -How knowledge is doubling at a rapid rate, -Trends in #IT, like 3D printing, AI, #DataScience, and so on.

पुणे संवाद - कृत्रिम बुद्धिमत्तेचे (#AI) क्रांतिकारी भविष्य

An interesting presentation by Dr. <a href="/deepakshikarpur/">Dr Deepak Shikarpur</a> on topics like:
-Importance of unlearning,
-How knowledge is doubling at a rapid rate,
-Trends in #IT, like 3D printing, AI, #DataScience, and so on.