ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (@obc_ak) 's Twitter Profile
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

@obc_ak

Official Account| केंद्रीय तथा राज्य शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे गैरराजनैतिक संघटन.

ID: 1569630118410354690

linkhttps://obcadhikarikarmacharisangh.com calendar_today13-09-2022 10:13:03

626 Tweet

117 Followers

87 Following

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (@obc_ak) 's Twitter Profile Photo

धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे अखंड धैर्य, अदम्य शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक तसेच स्वराज्याच्या रक्षणासाठी अतुलनीय बलिदान देणाऱ्या या पराक्रमी, विद्वान आणि दूरदर्शी राजाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!