Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile
Nitin Nandgaonkar

@nitinnandgaonk3

ShivSena | Politician | Social Worker | #NitinNandgaonkar

ID: 938113881917890560

calendar_today05-12-2017 18:32:33

243 Tweet

17,17K Followers

10 Following

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #१४एप्रिल

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 
#१४एप्रिल
Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #१३जून

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
#१३जून
Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून

तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#शिवसेना 
#वर्धापनदिन
#१९जून
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

कामगार आणि आदिवासी बांधवांचा आवाज विधान परिषदेत... श्री. सचिन अहिर आणि श्री. आमश्या पाडवी यांची विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

कामगार आणि आदिवासी बांधवांचा आवाज विधान परिषदेत...

श्री. सचिन अहिर आणि श्री. आमश्या पाडवी यांची विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

खऱ्या हिंदुत्वाचे एकच मुख्यमंत्री ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे!

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Since I have to attend the sitting of the State Legislative Assembly today, I will be missing out on the protest for Aarey Forest and the MMRCL land. I humbly urge new Govt to reconsider its decision. Don’t cast the hate for us, on to our beloved Mumbai. (1/n)

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !  #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

मार्मिकच्या ६३ वर्षांच्या प्रवासात वाचक म्हणून सोबत राहणाऱ्या प्रत्येकास मार्मिक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

मार्मिकच्या ६३ वर्षांच्या प्रवासात वाचक म्हणून सोबत राहणाऱ्या प्रत्येकास मार्मिक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी शक्ती ! काल कुर्ला ट्रॅफिक चौकीला भेट दिली. आपण दिलेला मानसन्मान आणि आदरातिथ्याने मी भारावून गेलो. API दीपक डोकेजी,पोलीस हवालदार संजय वालकेजी आणि माझ्या ताई पोलीस हवालदार जिजाबाई शिंपी यांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांसाठी सदैव तत्पर.

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाई जी आपणांस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाई जी आपणांस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया ! विभाग प्रमुख श्री उदेश पाटेकरजी यांच्या विभागातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. शिवसेना - युवासेना आपल्या सर्वांचे आभार.

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

जनता दरबार लवकरच ... अन्यायाला वाचा फोडण्यासाठी .... शोषित,पिडीत,वंचित गरिबांच्या हक्कांसाठीचा जनता दरबार. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! आपला नम्र शिवसैनिक - नितीन नांदगावकर

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

जनता दरबार २८/०२/२०२४ पासून शिवसेना भवन पहिला मजला,दर बुधवारी सकाळी ९ ते ४ पर्यंत.

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Nitin Nandgaonkar (@nitinnandgaonk3) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र … महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !!