Narayan_Kharat.🇮🇳🌾🌾 (@narayankharat13) 's Twitter Profile
Narayan_Kharat.🇮🇳🌾🌾

@narayankharat13

#शिवबाचा मावळा 🚩#दैवत_छत्रपती 💐💐
#एक मराठा लाख मराठा 🚩 लक्ष:🚔 💯👍#पुस्तक_प्रेमी📖📚
#मातीशी नाळ #शेतकरी राजा। 🌾🌾🌲#गोदाकाठ #मराठा_आरक्षण_कुणबी🚩🚩🇮🇳

ID: 1276548789566795777

calendar_today26-06-2020 16:14:01

10,10K Tweet

648 Followers

353 Following

Narayan_Kharat.🇮🇳🌾🌾 (@narayankharat13) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव होणार याची कुणकुण राज्यातील महायुतीच्या नेत्यांना लागली आहे. त्यामुळे राज्यसेवा 2024 अन संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात पदे mpsc कडे पाठवत नाही. म्हणजे आपण जास्त पदांची जाहिरात काढायची अन श्रेय महाविकास आघाडीला भेटेल👍