नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile
नानाची टांग

@nanachi_tang202

ओन्ली हसवणूक नो फसवणूक

ID: 1356876280747053058

calendar_today03-02-2021 08:05:28

55,55K Tweet

7,7K Followers

2,2K Following

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

भावनांनो शब्द व्हा.. शब्द होऊनी तुम्ही पाखरासम मुक्त व्हा.. मुक्त होऊनी सुद्धा शब्दात गुंतुनी रहा.. गुंतुनी शब्दात तुम्ही शब्दांकित भाव व्हा.. #शब्दसावली

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाच्या घरी वैष्णवी आहे.. १)आज एका वैष्णवीचा बळी गेल्यानंतर प्रकाशझोतात आलेलं हुंडाबळीचं भीषण वादळ रोजच अवतीभवती वाहतं असतं. कित्येक वैष्णवी मुक्याट्याने सहन करतात.कित्येकीचे आवाज सामाजिक प्रतिष्ठेच्या, भीतीच्या नावाखाली दाबले जातात. कित्येक तर संपुनही जातात..

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

विझणारा दिवा जास्त फडफडतो म्हणतात पण, आज विझत आलेला दिवा जास्त फडफडतोय #रिषभ_पंत #IPL #LSGvRCB

आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

समकालिन इतिहासाची सवय महाराष्ट्राने देशाला लावली. बाकी उत्तर भारतीय/राजस्थानी राजा न ह्यांच्या कपोलकल्पित कथेला पुराव्याचा आधार नाही. मुघल पत्रात जर १६८९ पासून१६९६ पर्यंत संताजी घोरपडे ह्यांचा उल्लेख पहिला की आपला ऊर भरून येतो त्यात तिन्ही छत्रपती विषयी गैर शब्द वापरले

समकालिन इतिहासाची सवय महाराष्ट्राने देशाला लावली.
बाकी उत्तर भारतीय/राजस्थानी राजा न ह्यांच्या कपोलकल्पित कथेला पुराव्याचा आधार नाही.
मुघल पत्रात जर १६८९ पासून१६९६ पर्यंत संताजी घोरपडे ह्यांचा उल्लेख पहिला की आपला ऊर भरून येतो त्यात
तिन्ही छत्रपती विषयी गैर शब्द वापरले
नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

शीर्षक थोडं वेगळं वाटलं तरी हा चित्रपट you tube वर पहा अशोक सराफ नी कमाल केली आहे पाणी बी ग्वाड लागलं 😂😂 youtu.be/SqgrwrheqYo?si…

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

हे साले हिंदी लादणारे कंमेंट्री मध्ये बोलतात "चौतालीस" रन चाहिये नीट हिंदी तरी बोला बे

राजवीर 🚩 (@rajveer_hind) 's Twitter Profile Photo

#Thread #जय_शिवशंभो 🙏🏻🚩 शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.

#Thread
#जय_शिवशंभो 🙏🏻🚩

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

तू आहेस.. एवढंच पुरेसं आहे माझं जगणं सुंदर राहण्यासाठी.. तू कारण आहेस.. माझ्या आनंदी चेहऱ्यावरील निरंतर स्मितलकेरीसाठी.. #सर्वी

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

आपलं अस्तित्व असं असावं..आपण ज्यांच्या आयुष्यात आहे त्यांना अभिमान वाटावा.‌‌.आणि ज्यांच्या आयुष्यात नाही त्यांना खंत वाटावी.. #सर्वी

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

काहीही म्हणा पण यंदा मुंबईचा (MI चा )captain बेस्ट captaincy करतोय

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

जगाचा अंत कुठे आहे असेल तर त्याच्या पुढे काय असेल हे प्रश्न नेहमी पडतात