कुर्ला पूर्व नेहरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित कुरेश नगर प्रीमियर लीग (QNCL) सीझन 4 या शानदार क्रिकेट स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला या स्पर्धेत खेळाडूंना प्रोत्साहन देत माझ्या तर्फे उत्तेजनार्थ बक्षिसे वितरीत केली
#Cricket #Kurla
भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक दलाच्या स्थापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा व जवानांच्या कामगिरीला सलाम.
#IndianCoastGuardDay2025
आप सभी को भगवान महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं।
#MahavirJayanti #LordMahavir #महावीर_जयंती #happymahavirjayanti #NCP #Mumbai
#abdulrashidkaptanmalik #kaptanmalik
भारतीय संविधान के शिल्पकार, समानता, गरिमा और साहस के आदर्श भारतरत्न आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकर जी की जयंती पर विनम्र अभिवादन।
#AmbedkarJayanti
#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2025 #drbabasahebambedkarjayanti #NCP #Mumbai #Kaptanmalik
महाराष्ट्र भूमीचे तेज, शौर्याचा इतिहास, समाजसुधारकांचे कार्य, हुतात्म्यांचे बलिदान, संस्कृतीचा गंध, श्रमिकांचे योगदान आणि भाषेचा गर्व या मातीत सदैव तळपत राहो.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #LabourDay
आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने, मा. नेते श्री. अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी एकजूट कामगार संघ या संघटनेच्या सहचिटणीस पदावर माझी नियुक्ती करण्यात आली.
ही सन्मानाची जबाबदारी मला संघटनेचे (1/2)
आदरणीय अध्यक्ष श्री संतोष धुमाळ साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आली.
या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्सिद्धार्थ टी. कांबळे व खजिनदार श्री. संजय तटकरे यांची उपस्थिती लाभली, याबद्दल मी त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.
संघटनेच्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे.
जय महाराष्ट्र! जय कामगार!
अद्भुत शौर्य आणि असामान्य धैर्याचे प्रतिक, महापराक्रमी अजिंक्य योद्धे, स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।🙏🚩💐💐
#ChatrapatiSambhajiMaharaj
#छत्रपती_संभाजी_महाराज #sambhajimaharaj
#NCPMumbai #NCP #Mumbai #abdulrashidkaptanmalik
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
#vilasraodeshmukh #ncpmaharashtra #NCPMumbai #NCP #Mumbai #Kurla