Ward HW BMC (@mybmcwardhw) 's Twitter Profile
Ward HW BMC

@mybmcwardhw

Official account of Ward-HW of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-26444000. App- MCGM 24X7

ID: 1140628072955146240

calendar_today17-06-2019 14:31:39

25,25K Tweet

30,30K Followers

11 Following

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

मुंबईसारख्या महानगरात आणि त्यातही अग्निशामक म्हणून कर्तव्य बजावणे, ही कल्पना वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक खडतर आहे.. मुंबई अग्निशमन दलातील पहिल्या महिला अग्निशामक श्रीमती स्वाती सातपुते यांनी हे आव्हानात्मक कर्तव्य बजावत आता एक तप पूर्ण केले आहे.. शारदीय नवरात्रौत्सव निमित्त

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १० ऑक्टोबर २०२४ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी किंवा रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी ०३:३५ वाजता - २.९९ मीटर ओहोटी- रात्री ०९:५९ वाजता -१.५४ मीटर 🌊 भरती - (उद्या दि.११.१०.२०२४) पहाटे ०५:२४ वाजता -३.३३ मीटर

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

तब्बल ३३ वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या श्रीमती प्रांजली पाटणकर म्हणजे महानगरपालिकेच्या घरोघरी पोहोचणाऱ्या यंत्रणेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधी.. लहान मुलांचे लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्य सर्वेक्षण असो

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

मुंबईसह राष्ट्राच्या जडघडणीत अमूल्य योगदान देणारे प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली! #RIPRatanTata

मुंबईसह राष्ट्राच्या जडघडणीत अमूल्य योगदान देणारे प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली!

#RIPRatanTata
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ ११ ऑक्टोबर २०२४ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी किंवा रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सायंकाळी ०५:०३ वाजता - २.७९ मीटर ओहोटी- रात्री २३:४७ वाजता -१.७० मीटर 🌊 भरती - (उद्या दि.१२.१०.२०२४) सकाळी ०७:१८ वाजता -३.३८ मीटर

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

पर्जन्य जलवाहिनी विभागातील दुय्यम अभियंता श्रीमती रुपाली दळवी यांनी गत १७ वर्षांपासून वैविध्यपूर्ण कामातून ठसा उमटविला आहे. नाल्यांचे रुंदीकरण, नदी-नाल्यांमधील गाळ काढणे, पावसाळापूर्व इतर कामे यांचा त्यांना अनुभव आहे. ही कामे मार्गी लावताना नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

दसरा व विजयादशमीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा! #विजयादशमी #दसरा #Dussehra2024

दसरा व विजयादशमीच्या  निमित्त  हार्दिक शुभेच्छा! 

#विजयादशमी 
#दसरा 
#Dussehra2024
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १२ ऑक्टोबर २०२४ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सायंकाळी ०७:३० वाजता - २.८५मीटर ओहोटी- (उद्या दि.१३.१०.२०२४) मध्यरात्री ०१:३१ वाजता -१.५९मीटर 🌊 भरती - (उद्या दि.१३.१०.२०२४) सकाळी ०८:३१ वाजता -३.६४मीटर

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

कोविड संसर्ग कालावधीत संकटांना पाठ न दाखवता, आपत्तीतून इष्टापत्ती साधून कांदिवलीतील श्रीमती छोटी सिंग ताई यांनी शिवणकामाचा व्यवसाय उभा केला. इच्छाशक्ती, जिद्द आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आकांक्षित महिला सक्षमीकरण

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🏢बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के उत्तर' कार्यालयाचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण 🧑‍🧑‍🧒‍🧒 ८ प्रभागातील ४ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार नागरी सेवा सुविधा 🗃️या नवीन कार्यालयातून १७ प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध 📌बृहन्मुंबई महानगरपालिका

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १३ ऑक्टोबर २०२४ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी ०८:३१ वाजता -३.६४ मीटर ओहोटी- दुपारी ०२:५७ वाजता - १.९१ मीटर 🌊 भरती - रात्री ०८:५६ वाजता -३.२६ मीटर ओहोटी- (उद्या दि.१४.१०.२०२४) मध्यरात्री २:३९

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन, सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन, मुंबई शहर जिल्ह्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

🎥थेट प्रक्षेपण/Live 🙏 मराठी भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन, सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन, मुंबई शहर जिल्ह्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास कामांचे

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जवाहर बालभवनाजवळील नियोजित मराठी भाषा भवन येथे आज लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जवाहर बालभवनाजवळील नियोजित मराठी भाषा भवन येथे आज लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. 

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🪆 महिला व बालकांसाठी कांजूरमार्ग येथील रूग्णालयाचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न 🏥 ९० रूग्णशय्या क्षमतेच्या सहा मजली रूग्णालयाची ३३ महिन्यात उभारणी होणार 🚑विक्रोळी, कांजूरमार्ग व भांडूप परिसरातील नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार

🪆 महिला व बालकांसाठी कांजूरमार्ग येथील रूग्णालयाचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

🏥 ९० रूग्णशय्या क्षमतेच्या सहा मजली रूग्णालयाची ३३ महिन्यात उभारणी होणार

🚑विक्रोळी, कांजूरमार्ग व भांडूप परिसरातील नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम सौम्यीकरण दिवस २०२४ आपत्कालीन जोखीम सौम्यीकरणासाठी भावी पिढीचे शिक्षण ही जीवनवाहिनी International Day for Disaster Risk Reduction 2024 Education as a Lifeline for Youth in Disaster Risk Reduction #DRRDay #Resilience

आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम सौम्यीकरण दिवस २०२४

आपत्कालीन जोखीम सौम्यीकरणासाठी भावी पिढीचे शिक्षण ही जीवनवाहिनी

International Day for Disaster Risk Reduction 2024

Education as a Lifeline for Youth in Disaster Risk Reduction

#DRRDay 
#Resilience