Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

@msedcl

MSEDCL (महावितरण) is the largest Electricity Distribution Company in India with over 2.78 Crores Consumers serving the entire Maharashtra state.

ID: 745122889184083968

linkhttp://www.mahadiscom.in calendar_today21-06-2016 05:15:15

276,276K Tweet

89,89K Followers

27 Following

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेतील दुसऱ्या लकी ड्राची बक्षिसे विजेत्या ग्राहकांना वितरीत करण्यात आली. ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरणा करीत योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे. तिसरा लकी ड्रा जून महिन्यात

आज पासून महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताह: महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ ते ६ जून २०२५ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात राज्यभरात विद्युत सुरक्षा विषयक व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. #MSEDCL

आज पासून महावितरणचा  विद्युत सुरक्षा सप्ताह: 
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ ते ६ जून २०२५ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात राज्यभरात विद्युत सुरक्षा विषयक व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

#MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' आज पासून महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताह सुरू होत आहे. राज्यातील सर्व परिमंडळ मुख्यालयाच्या शहरात आज रविवार १ जून रोजी मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' चे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ ते ६ जून २०२५ या कालावधीत

मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' 

आज पासून महावितरणचा  विद्युत सुरक्षा सप्ताह सुरू होत आहे. राज्यातील सर्व परिमंडळ मुख्यालयाच्या शहरात आज रविवार १ जून रोजी मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' चे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ ते ६ जून २०२५ या कालावधीत
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' आज रविवार १ जून रोजी पुणे परिमंडळात बिजलीनगर (चिंचवड) येथे आयोजित रन फॉर सेफ्टीचे उद्घाटन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे यांची उपस्थिती होती. #MSEDCL

मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' 
आज रविवार १ जून रोजी पुणे परिमंडळात बिजलीनगर (चिंचवड) येथे आयोजित रन फॉर सेफ्टीचे उद्घाटन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे  यांची उपस्थिती होती. 

#MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' कोल्हापूर परिमंडळात कार्यकारी संचालक (मानव संसाधन) परेश भागवत यांनी रन फॉर सेफ्टीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांची उपस्थिती होती. आज पासून महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताहास सुरूवात झाली.राज्यातील सर्व परिमंडळ मुख्यालयाच्या

मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' 

कोल्हापूर परिमंडळात कार्यकारी संचालक (मानव संसाधन) परेश भागवत यांनी रन फॉर सेफ्टीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांची उपस्थिती होती. 
आज पासून महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताहास सुरूवात झाली.राज्यातील सर्व परिमंडळ मुख्यालयाच्या
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वन क्लिक मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' आजपासून सुरू झालेल्या महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताहात राज्यातील सर्व परिमंडळ मुख्यालयाच्या शहरात मॅरेथॉन ' रन फॉर सेफ्टी' चे आयोजन करण्यात आले. #MSEDCL #safetyweek2025

Sumit Wankhede (@sumitwankhede86) 's Twitter Profile Photo

माझ्या मतदारसंघातील प्रिय नागरिकांनो, महावितरण कंपनी आपल्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १ ते ६ जून २०२५ दरम्यान "सुरक्षा सप्ताह" या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करीत आहे. या काळात "विजेपासून सुरक्षा" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात

माझ्या मतदारसंघातील प्रिय नागरिकांनो,
महावितरण कंपनी आपल्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १ ते ६ जून २०२५ दरम्यान "सुरक्षा सप्ताह" या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करीत आहे. या काळात "विजेपासून सुरक्षा" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना : विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने हे करावे, हे करू नये. विद्युत सुरक्षा सप्ताह: १ ते ६ जून २०२५ विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा. #MSEDCL #safetyweek2025

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना : 
विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने हे करावे, हे करू नये.
विद्युत सुरक्षा सप्ताह:  १ ते ६ जून २०२५ विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा.

#MSEDCL #safetyweek2025
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

विद्युत सुरक्षा सप्ताह १ ते ६ जून २०२५ निमित्ताने विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी पी. एम. गवई, सहायक अभियंता (स्थापत्य) यांचे गीत . विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा. #MSEDCL #safetyweek2025

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

सुरक्षा प्रथम ! तपासणी सावधानता काळजी या सुरक्षेच्या मुलतत्वाचे पालन करूया ! विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा. विद्युत सुरक्षा सप्ताह: १ ते ६ जून २०२५ #MSEDCL #safetyweek2025

सुरक्षा प्रथम !

तपासणी सावधानता काळजी 
या सुरक्षेच्या मुलतत्वाचे पालन करूया !

विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा.
विद्युत सुरक्षा सप्ताह:  १ ते ६ जून २०२५  

जागर सुरक्षेचा ... प्रकाशित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ ते ६ जून २०२५ या कालावधीत आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध माध्यमातून सुरक्षा प्रबोधन करण्यात येत आहे. विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा. #MSEDCL