STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL)

@mpscstudsright

MPSC STUDENTS RIGHTS

HELP for MPSC, UPSC AND OTHER COMPETITIVE AND ALL STUDENTS
youtube.com/channel/UCQKM1…

ID: 1231820992936337408

linkhttp://www.mpscstudentsrights.com calendar_today24-02-2020 06:00:00

562 Tweet

11,11K Followers

56 Following

STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

✨दिवाळीचा हा प्रकाशमान उत्सव आपल्या घरात सुख, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो! आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ #दीपावली #vastavkatta

"महाएल्गार मोर्चा" जाहीर पाठिंबा 🎤 जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर संकट निर्माण झाले सरकारने त्याकडे पाठ फिरवली. सरकारने दिलेला "सातबारा कोरा" चा शब्द पाळला नाही परंतु शेतकऱ्यांचा कैवारी माजी मंत्री बच्चुभाऊ कडू संपूर्ण कर्जमाफीसाठी धाऊन आले BACCHU KADU

"महाएल्गार मोर्चा"
 जाहीर पाठिंबा
🎤 जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर संकट निर्माण झाले सरकारने त्याकडे पाठ फिरवली. सरकारने दिलेला "सातबारा कोरा" चा शब्द पाळला नाही परंतु शेतकऱ्यांचा कैवारी  माजी मंत्री  बच्चुभाऊ कडू  संपूर्ण कर्जमाफीसाठी धाऊन आले <a href="/RealBacchuKadu/">BACCHU KADU</a>
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

बच्चूभाऊ कडूं यांच्या या 8 मागण्या सरकार मान्य करणार का? #महाएल्गार #farmer #bacchukadu

"विजय नागनाथ लामकाने" यांची राज्यसेवा परीक्षा 2024 मधून प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... #mpsctopper #deputycollector #mpscresult2024 #mpscresult #upsc #congratulations #vastavkatta

सांगून DySp.... काल जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षा 2024 निवड यादी मध्ये 12 व्या क्रमांकाने निवड होऊन DySp पदी निवड झालेले प्रदीप गोरड यांचा वास्तव कट्ट्यावरती पॉडकास्ट घेण्यात आला. DySp पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन..💐💐💐💐 #dysp #mpsc #result

सांगून DySp....
काल जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षा 2024 निवड यादी मध्ये 12 व्या क्रमांकाने निवड होऊन  DySp पदी निवड झालेले प्रदीप गोरड यांचा वास्तव कट्ट्यावरती पॉडकास्ट घेण्यात आला. 
DySp पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन..💐💐💐💐 #dysp #mpsc #result
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

India Won Cricket World Cup 2025 ऐतिहासिक विजय ! पोरींनी घडवला इतिहास महिला संघाचा ऐतिहासिक विजय !

India Won Cricket World Cup 2025 ऐतिहासिक विजय !

पोरींनी घडवला इतिहास महिला संघाचा ऐतिहासिक विजय !
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

आरती परमेश्वर जाधव यांची राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐#mpsctopper #mpsc #upsc #ias #ips #deputycollector #mpscresult2024 #celibration

MPSC TOPPER राज्यसेवा 2024 मध्ये प्रथम क्रमांक मिळवून "उपजिल्हाधिकारी" पदी निवड झालेले "विजय नागनाथ लामकाने" यांचा प्रवास व प्रथम येण्यामागचे रहस्य वास्तव कट्ट्यावर पॉडकास्टरुपी जाणून घेण्यात आले आहे. पहिल्याच प्रयत्नात STI, दुसऱ्या प्रयत्नात BDO आणि आज राज्यात प्रथम क्रमांक

MPSC TOPPER 
राज्यसेवा 2024 मध्ये प्रथम क्रमांक मिळवून "उपजिल्हाधिकारी" पदी निवड झालेले "विजय नागनाथ लामकाने" यांचा प्रवास व प्रथम येण्यामागचे रहस्य वास्तव कट्ट्यावर पॉडकास्टरुपी जाणून घेण्यात आले आहे. 
पहिल्याच प्रयत्नात STI, दुसऱ्या प्रयत्नात BDO आणि आज राज्यात प्रथम क्रमांक
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

MPSC मार्फत घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेतून ACF व RFO पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...

श्रीजीत पाटील यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून ACF (Class 1) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... #mpsc #upsc #acf #rfo #mpsctooper #topper #rank1

लग्नानंतर घरातच अभ्यास करून तिसऱ्या क्रमांकाने ACST पदी निवड झालेल्या प्राजक्ता पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास वास्तव कट्ट्यावर Podcast च्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येत आहोत. पॉडकास्ट आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 6:00 वाजता वास्तव करता या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित

लग्नानंतर घरातच अभ्यास करून तिसऱ्या क्रमांकाने ACST पदी निवड झालेल्या प्राजक्ता पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास वास्तव कट्ट्यावर Podcast च्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
पॉडकास्ट आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 6:00 वाजता वास्तव करता या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

कटू आहे पण वास्तव आहे... स्पर्धा परीक्षेतून योग्य वेळी घेतलेली EXIT हे सर्वात मोठे यश ठरू शकते.... अर्थात "योग्य वेळ" ओळखता यायला हवी.. #vastavkatta #vastav #वास्तव #realityofmpscaspirants

कटू आहे पण वास्तव आहे...
स्पर्धा परीक्षेतून योग्य वेळी घेतलेली EXIT हे सर्वात मोठे यश ठरू शकते....
 अर्थात "योग्य वेळ" ओळखता यायला हवी..
#vastavkatta #vastav #वास्तव #realityofmpscaspirants
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय मुस्लिम मंच संयोजक तथा प्रसिद्ध सनातनी मुस्लिम प्रवक्ता मो. Faiz khan सर के साथ हुई बेबाक बातचीत - देखिए पॉडकास्ट के माध्यम से वास्तव कट्टा हिंदी के You tube चैनल पे.. पॉडकास्ट देखने के लिए नीचे दिए गए लिंक पर SUBSCRIBE करना न भूलें। youtube.com/@vastav_katta_…

राष्ट्रीय मुस्लिम मंच संयोजक तथा प्रसिद्ध सनातनी मुस्लिम प्रवक्ता मो. Faiz khan सर के साथ हुई बेबाक बातचीत - देखिए पॉडकास्ट के माध्यम से वास्तव कट्टा हिंदी के You tube चैनल पे..
पॉडकास्ट देखने के लिए नीचे दिए गए लिंक पर  SUBSCRIBE करना न भूलें।
youtube.com/@vastav_katta_…
STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

youtu.be/OA_rUeE16gA?si… राष्ट्रीय मुस्लिम मंच संयोजक तथा प्रसिद्ध सनातनी मुस्लिम प्रवक्ता मो. Faiz khan सर के साथ हुई बेबाक बातचीत - देखिए पॉडकास्ट के माध्यम से वास्तव कट्टा हिंदी के You tube चैनल पे..

STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

माननीय श्री गजानन शिवलिंग राजमाने सर पोलीस अधीक्षक, फोर्स वन, मुंबई यांचा पॉडकास्ट वास्तव कट्ट्यावर घेण्यात आला आहे. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता पॉडकास्ट वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होत आहे.

माननीय श्री गजानन शिवलिंग राजमाने सर पोलीस अधीक्षक, फोर्स वन, मुंबई यांचा पॉडकास्ट वास्तव कट्ट्यावर घेण्यात आला आहे. 
दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता पॉडकास्ट वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होत आहे.
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

शांतता पुणेकर वाचत आहेत! पुण्याला वाचनाची जागतिक राजधानी बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि पुढाकाराची गरज आहे... त्यामुळे पुणेकरांनी पुढाकार घ्या आणि पुण्याला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सहकार्य करा... #PunePustakMahotsav #PuneBookFest #Pune #Maharashtra

STUDENTS RIGHTS ASSOCIATION (OFFICIAL) (@mpscstudsright) 's Twitter Profile Photo

पुणे पुस्तक महोत्सव चे मुख्य संयोजक राजेशजी पांडे साहेब यांचा आजपर्यंत कधीही न ऐकलेला प्रवास वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. पॉडकास्ट 08 डिसेंबर 2025 रोजी सायं.06:00 वाजता वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होत आहे. Rajesh Pande

पुणे पुस्तक महोत्सव चे मुख्य संयोजक राजेशजी पांडे साहेब यांचा आजपर्यंत कधीही न ऐकलेला प्रवास वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
पॉडकास्ट 08 डिसेंबर 2025 रोजी सायं.06:00  वाजता वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होत आहे. <a href="/PandeRajeshBJP/">Rajesh Pande</a>