Mohan Mate (Modi ka Parivar)
@mohanmatebjp
Member of Maharashtra Legislative Assembly - 53 South Nagpur | 2nd Term Representing South Nagpur | Member @BJP4Maharashtra
ID: 756770581798936577
https://www.facebook.com/Mohanmateofficial/ 23-07-2016 08:39:01
3,3K Tweet
4,4K Followers
108 Following
एनडीए सरकारमुळे विदर्भ समृध्द होतोय... Narendra Modi जी
ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.गिरीशजी महाजन आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐 Girish Mahajan #Girishmahajan #Bjp
आधुनिक भारताचे विकासपुरुष, भाजपाचे जेष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! Nitin Gadkari #Nitingadkari
भारताचे यशस्वी व्यक्तीमत्व माननीय श्री.नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन..!💐🙏 त्यांच्या हातून भारताचा संपूर्ण विकास होऊन जावा व भारत देश सुजलाम सुफलाम होऊन जावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 Narendra Modi
भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा.श्रीमती द्रौपदी मुर्मू जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !💐 आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! President of India #President #भारत
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,वन,सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! Sudhir Mungantiwar #happybirthdaysudhirbhau