MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत

@mnvs_adhikrut

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम.

ID: 1680911152782671872

linkhttps://mnsadhikrut.org/ calendar_today17-07-2023 12:05:18

409 Tweet

999 Followers

3 Following

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

मोखाड्यात तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश... मोखाडा तालुक्यातील अनेक तरुणांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक ऍड. दीपक शर्मा आणि राज्य उपाध्यक्ष भावेश चुरी

मोखाड्यात तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश...

मोखाडा तालुक्यातील अनेक तरुणांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक ऍड. दीपक शर्मा आणि राज्य उपाध्यक्ष भावेश चुरी
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका; लहान मुलाच्या मारहाणीप्रकरणी कारवाई... उल्हासनगरातील एक्सिलेंट प्ले स्कूल मधील अडीच वर्षांच्या लहान मुलाला शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धडक कारवाईची मागणी... छत्रपती संभाजीनगरातील सिडको-हडको परिसरात शाळा, कॉलेज व क्लासेसजवळ नशेखोर व्यक्ती विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना धारदार शस्त्राची भीती दाखवत त्रास देत असल्याच्या तक्रारींवर महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धडक कारवाईची मागणी...

छत्रपती संभाजीनगरातील सिडको-हडको परिसरात शाळा, कॉलेज व क्लासेसजवळ नशेखोर व्यक्ती विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना धारदार शस्त्राची भीती दाखवत त्रास देत असल्याच्या तक्रारींवर महाराष्ट्र
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

कलिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्याचा पुनःप्रवेश निश्चित... दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी कलिना एज्युकेशन सोसायटी शाळेत विद्यार्थ्याच्या पुनःप्रवेशाचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुढाकारामुळे मार्गी लागला. महाराष्ट्र

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमधील युनिटच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमधील युनिटच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

गटशिक्षणाधिकारी महाड यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा... दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाड पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात प्रभारी गटशिक्षणाधिकारी मा. राजन सुर्वे व संबंधित

गटशिक्षणाधिकारी महाड यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा...

दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाड पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात प्रभारी गटशिक्षणाधिकारी मा. राजन सुर्वे व संबंधित
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

पाचोरा येथे अतिवृष्टीग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मदत – जिल्हा अध्यक्ष कृष्णा दुंदुले यांचा पुढाकार... पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांची घरे कोसळली असून शेतजमिनी व घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पंचनामे न झाल्याने

पाचोरा येथे अतिवृष्टीग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मदत – जिल्हा अध्यक्ष कृष्णा दुंदुले यांचा पुढाकार...

पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांची घरे कोसळली असून शेतजमिनी व घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पंचनामे न झाल्याने
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

बोरिवली परिसर गरबा हब म्हणून ओळखला जात असताना सुप्रसिद्ध गुजराती गायकांच्या कार्यक्रमात मराठी गाण्यांचा समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष विनायक राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, उत्तर मुंबईचा पुढाकार... महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक श्री. मिलिंद तुकाराम घाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी सोलापूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि परभणी येथील

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, उत्तर मुंबईचा पुढाकार...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक श्री. मिलिंद तुकाराम घाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी सोलापूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि परभणी येथील
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘कॉलेज कॅम्पस कनेक्ट’ उपक्रम व्ही.एन. नाईक महाविद्यालयात... महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून ‘कॉलेज कॅम्पस कनेक्ट’ हा उपक्रम आज व्ही.एन. नाईक महाविद्यालयात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविद्यालयातील

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘कॉलेज कॅम्पस कनेक्ट’ उपक्रम व्ही.एन. नाईक महाविद्यालयात...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून ‘कॉलेज कॅम्पस कनेक्ट’ हा उपक्रम आज व्ही.एन. नाईक महाविद्यालयात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविद्यालयातील
Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

विजयादशमीनिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

विजयादशमीनिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आपणांस दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️ #दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म

आपणांस दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️

#दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज महात्मा गांधींची जयंती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. #महात्मागांधी #GandhiJayanti

आज महात्मा गांधींची जयंती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

#महात्मागांधी #GandhiJayanti
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज लाल बहाद्दूर शास्त्रींची जयंती. लाल बहाद्दूर शास्त्रीजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. #लाल_बहादुर_शास्त्री #LalBahadurShastri

आज लाल बहाद्दूर शास्त्रींची जयंती. लाल बहाद्दूर शास्त्रीजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

#लाल_बहादुर_शास्त्री #LalBahadurShastri
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

साहित्यवलय पुरस्कार सोहळा २०२५... महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व धृपद एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यवलय पुरस्कार सोहळा २०२५ दि.१० ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

साहित्यवलय पुरस्कार सोहळा २०२५...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व धृपद एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यवलय पुरस्कार सोहळा २०२५ दि.१० ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

एच.व्ही. देसाई महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची भव्य शाखा स्थापन... सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज एच.व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या