Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile
Transport Department (RTO), Maharashtra

@mmvd_rto

Official twitter handle of Maharashtra Motor Vehicles Department.

ID: 1601181934985437184

linkhttps://transport.maharashtra.gov.in calendar_today09-12-2022 11:49:35

151 Tweet

3,3K Followers

16 Following

Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल. Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker. #TheBuckleHack #RTOMaharashtra

महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल. 

Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker.  

#TheBuckleHack 
#RTOMaharashtra
Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

आम्ही @Unitedway @unitedwayindia आणि NSS UNIT of Lala College यांचे मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी महाराष्ट्र मोटार वाहन विभागासोबत “Buckle Hack” हा उपक्रम करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी वेळ देणाऱ्या सर्वांचे आभार! #TheBuckleHack #RTOMaharashtra

आम्ही @Unitedway @unitedwayindia आणि <a href="/nss_llrc/">NSS UNIT of Lala College</a>
यांचे मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी महाराष्ट्र मोटार वाहन विभागासोबत “Buckle Hack” हा उपक्रम करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी वेळ देणाऱ्या सर्वांचे आभार!  

#TheBuckleHack 
#RTOMaharashtra
Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

“बकल हॅक” या उपक्रमामधे सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद! सीटबेल्ट सुरक्षा हा महत्त्वाचा संदेश आत्ता सगळ्यांपर्यंत पोहोचेल! #TheBuckleHack #RTOMaharashtra

Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

आमच्या उपक्रमामधे भाग घेतल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार! आत्ता नक्कीच सगळ्यांना सीटबेल्ट लावण्याचे लक्षात राहील. #TheBuckleHack #RTOMaharashtra

Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

आमची आशा आहे की तुमच्या सारखे अजून काही कमर्शियल वाहन चालक या उपक्रमाचा भाग होतील आणि हा महत्वपूर्ण रस्ता सुरक्षा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतील. #TheBuckleHack #RTOMaharashtra

Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

“बकल हॅक” उपक्रमाचा भाग बनून तुमच्या सारखे अनेक कमर्शियल वाहन चालक सीटबेल्ट सुरक्षा सारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल लोकांना जागरूक करत आहेत. धन्यवाद! #TheBuckleHack #RTOMaharashtra

Transport Department (RTO), Maharashtra (@mmvd_rto) 's Twitter Profile Photo

सीटबेल्ट सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आम्ही 'द बकल हॅक' नावाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. या सोप्या पण प्रभावी संकल्पनेमुळे प्रत्येक व्यावसायिक वाहन एक चालतं-फिरतं सीटबेल्ट रिमाईंडर बनलं! चला पाहूया, ही संकल्पना कशी साकार झाली. #TheBuckleHack #RTOMaharashtra