MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile
MJ म्हणे....

@mj__speaks

Bio ऑप्शन ला होता 😀

ID: 1268576857827368960

calendar_today04-06-2020 16:14:37

34,34K Tweet

4,4K Followers

273 Following

Prasad Dhumal (@dhumalspeaks) 's Twitter Profile Photo

शुभेच्छा (शुभ इच्छा) हा प्रकारच मला जाम कृत्रिम वाटतो भेंडी. लोक लिहिताना तर एवढं भरभरून लिहितात पण मनात खरोखर त्याच भावना असतात का याबद्दल शंकाय. पावलोपावली धडधडीत स्वार्थी हेतूनं वागणारी, एकमेकाला पाण्यात पाहणारी माणसं “नवी स्वप्नं, उमेद, ऊर्जा, धनसंपत्ती आणि आरोग्य समृद्धी”

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

श्रावणात राखी पौर्णिमेला येता नाही आले, अशा बहिणींसाठी पावसाने दिवाळीत भाऊबीज + राखीपोर्णीमा साजरी करण्यासाठी श्रावण महिन्यासारखे वातावरण केले आहे. #मोक्कार_पाऊस

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

For some players, FORM and CLASS both are permanent! नाम तो सुना ही होगा, रोहित गुरुनाथ शर्मा #AUSvIND #RohitSharma𓃵

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

दिवाळीच्या Long विकएंडचा शेवट यापेक्षा सुंदर होऊच शकत नाही! #roko is back🎉

दिवाळीच्या Long विकएंडचा शेवट यापेक्षा सुंदर होऊच शकत नाही!
#roko is back🎉
आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

नाकी नऊ येणे हि म्हण छत्रपती संभाजी महाराजांनि दिलेली १६८० ते १६८९ या नऊ वर्षाची लढा ने औरंगझेबाच्या जो त्रास झाला त्यावरून पडली असे बोलतात.सहसा या म्हणीचा कुळ शोधताना फार कष्ट असतात कारण या म्हणी आंपल्याकडं कधी चालू झाल्या हे सांगू शकत नाही.

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

मराठे मुंबईत आल्यानंतर मराठ्यांनी मुंबईत कसा हैदोस घातलाय अशा आशयाचं वार्तांकन करणाऱ्या आणि “टाईम्सच्या सर्वात पॅशनेट सिटी रिपोर्टर” असणाऱ्या पत्रकाराला छटपूजेनंतर जुहू बीचची झालेली ही दुरवस्था अजून तरी दिसलेली नसावी. बघतेस ना Richa Pinto ?

मराठे मुंबईत आल्यानंतर मराठ्यांनी मुंबईत कसा हैदोस घातलाय अशा आशयाचं वार्तांकन करणाऱ्या आणि “टाईम्सच्या सर्वात पॅशनेट सिटी रिपोर्टर” असणाऱ्या पत्रकाराला छटपूजेनंतर जुहू बीचची झालेली ही दुरवस्था अजून तरी दिसलेली नसावी. बघतेस ना <a href="/richapintoi/">Richa Pinto</a> ?
MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

This must be arguably one of top five knock in World Cup knockout matches. Well played Jemimah Rodrigues 👏👏👏👏 #INDWvsAUSW #WomensWorldCup2025

This must be arguably one of top five knock in World Cup knockout matches.
Well played Jemimah Rodrigues 👏👏👏👏
#INDWvsAUSW #WomensWorldCup2025
MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

आज 2 Nov, #WomensWorldCup2025 ची फायनल! आता ही 2 April ची फायनल ठरतेय की 19 Nov ची, हे काळच ठरवेल!

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

De clerk जात नाही तोवर आशा धरू नक्का पोरांनो. आपल्या बरोबरची मागची मॅच एकटीने काढली होती तिने 😥#INDWvsSAW

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

एवढ्या वर्ष झालं Women's cricket main tournaments मध्ये फॉलो करतोय. पण प्रत्येक वेळी मोक्याच्या क्षणी आपण हारत होतो. यावेळी जाणवलेला मोठा बदल म्हणजे, मोठ्या नावांच्या मागे न जाता कॅलिबर ची केलेली निवड. त्यासाठी कोच अमोल मुजुमदार त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे #WomensWorldCup2025

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

लहानपणी पेपर वर कार्यक्रम करायला बसलेली आणि काही वेळाने थोडे थोडे पुढे सरकणारी मंडळी मोठेपणी सिग्नल वर गाडी थोडी थोडी पुढे सरकवत राहतात. #NonSense_TratficSense