Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile
Sada Sarvankar

@misadasarvankar

अध्यक्ष - श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास ट्रस्ट, मुंबई ● आमदार माहीम विधानसभा ● शिवसेना - उपनेते ● माजी स्थायी समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका

ID: 791597083534864384

calendar_today27-10-2016 11:07:06

3,3K Tweet

8,8K Followers

207 Following

Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे, महिलांच्या हक्कांचे ठाम समर्थक आणि थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी दिलेल्या शिक्षण, समानता आणि मानवतेच्या विचारांमधून प्रेरणा घेत आपण सर्वांनी समाजात

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे, महिलांच्या हक्कांचे ठाम समर्थक आणि थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी दिलेल्या शिक्षण, समानता आणि मानवतेच्या विचारांमधून प्रेरणा घेत आपण सर्वांनी समाजात
Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

सुरांच्या आकाशातील एक तेजस्वी तारा आज मावळला… आशा भोसले यांच्या मधुर, जादुई आणि सुरेल आवाजाने सजलेला एक सुवर्णकाळ आज केवळ आठवणींत उरला आहे. अनेक दशकं आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांची अजरामर

सुरांच्या आकाशातील एक तेजस्वी तारा आज मावळला…

आशा भोसले यांच्या मधुर, जादुई आणि सुरेल आवाजाने सजलेला एक सुवर्णकाळ आज केवळ आठवणींत उरला आहे. अनेक दशकं आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांची अजरामर
Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची पहाट उगवली, त्या वीर हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना. जालियनवाला बागेतील तो त्याग आणि शौर्य आपल्या मनात सदैव तेवत राहो. हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

शुद्धाद्वैताचे प्रणेते आणि पुष्टीमार्गाचे आधारस्तंभ, श्रीमद वल्लभाचार्य महाप्रभूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. भक्तीचा हा दिव्य प्रकाश आपल्या आयुष्यात सुख-शांती घेऊन येवो.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समतेचे महामेरू, भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जगातील सर्वात मोठे संविधान देऊन आपल्याला लोकशाहीचा आणि सन्मानाचा मार्ग दाखवला. अशा क्रांतीसूर्याला जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय भीम!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समतेचे महामेरू, भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जगातील सर्वात मोठे संविधान देऊन आपल्याला लोकशाहीचा आणि सन्मानाचा मार्ग दाखवला. अशा क्रांतीसूर्याला जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम!
Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

शिवसेना सरचिटणीस, उपनेते, संपर्कप्रमुख, मा. खासदार श्री.राहुल शेवाळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचे समाजकार्या प्रति योगदान आणि संघटना वाढीसाठी केलेली मेहनत अशीच अखंड चालू राहो. तसेच, येणाऱ्या काळात जनसेवेचे हे व्रत अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी तुम्हाला अधिक बळ

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तू असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! स्वामींची कृपा, शक्ती आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो.

उगाची भितोसी भय हे पळू दे, 
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, 
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, 
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा.
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! स्वामींची कृपा, शक्ती आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो.
Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

विधवा विवाहाचा आग्रह धरणारे आणि महिला विद्यापीठाचे स्वप्न सत्यात उतरवणारे द्रष्टे व्यक्तिमत्व सामाजिक क्रांतीचे महामेरू, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

अद्वैत वेदान्ताचे भाष्यकार, ज्यांनी धर्माच्या पुनरुत्थानासाठी भारतभ्रमण केले... अशा जगद्गुरु आदि शंकराचार्य यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏✨

"वाचाल तर वाचाल!" फक्त ओळी वाचण्यासाठी नाही, तर आयुष्यातली आव्हानं पेलण्यासाठी पुस्तकं आपल्याला बळ देतात. पुस्तकांशी मैत्री करा, जगण्याला एक वेगळा अर्थ मिळेल.

"वाचाल तर वाचाल!" 
फक्त ओळी वाचण्यासाठी नाही, तर आयुष्यातली आव्हानं पेलण्यासाठी पुस्तकं आपल्याला बळ देतात. पुस्तकांशी मैत्री करा, जगण्याला एक वेगळा अर्थ मिळेल.
Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

मैदानावर पाऊल पडताच संपूर्ण स्टेडियम ज्याच्या नावाने घुमायचं, ज्याच्या स्ट्रेट ड्राईव्हने जगाला वेड लावलं... अशा आपल्या लाडक्या 'मास्टर ब्लास्टर'ला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

सामान्य माणसाला मोठ्या उपचारांच्या खर्चातून मुक्त करून, त्यांना आरोग्य सुरक्षा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'आयुष्मान भारत' योजनेमुळे आज कोट्यवधी भारतीयांना मोफत आणि दर्जेदार उपचारांचे कवच मिळाले आहे. सशक्त भारतासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले

हृदयी वसले राष्ट्रप्रेम, अनिष्ट रूढी-परंपरांवर घातले घाव... ग्रामगीतेने घडविले, सुंदर सशक्त आमचे गाव! लोकजागृतीचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨

हृदयी वसले राष्ट्रप्रेम,
अनिष्ट रूढी-परंपरांवर घातले घाव...
ग्रामगीतेने घडविले,
सुंदर सशक्त आमचे गाव!
लोकजागृतीचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨
Sada Sarvankar (@misadasarvankar) 's Twitter Profile Photo

१०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेला, अथांग कष्टातून उभा राहिलेला... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा, अभिमान आहे या मातीचा! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

विद्वत्ता, विनय आणि शील यांचा संगम म्हणजे 'बुद्ध'. अप्प दीपो भव हा संदेश देणाऱ्या महामानवास अभिवादन. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल सन्माननीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे हार्दिक अभिनंदन. लोकनेते स्व. अजितदादांचा विकासाचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेऊन जनहितासाठी सदैव तत्पर राहाल, याची आम्हाला खात्री आहे. आपल्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी

श्री सिद्धिविनायकाची कृपादृष्टी सर्वांवर राहो, या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पा तुमची सर्व इच्छा पूर्ण करो तसेच तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि यश लाभो, हीच मनोभावे प्रार्थना.

ज्यांनी समतेची शिकवण दिली आणि उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे आणली, अश्या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्यास आणि विचारांना त्रिवार अभिवादन! 🙏✨

शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच जनसामान्यांचे नेतृत्व करणारे श्री. बच्चू कडू यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!आपल्या अष्टपैलू नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे. आज 'ऑपरेशन सिंदूर'ला वर्षपूर्ती झाली. भारतीय सशस्त्र दलाच्या पराक्रमाला आणि अतुलनीय बलिदानाला सलाम! भारत माता की जय! 🇮🇳

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे. आज 'ऑपरेशन सिंदूर'ला वर्षपूर्ती झाली. भारतीय सशस्त्र दलाच्या पराक्रमाला आणि अतुलनीय बलिदानाला सलाम!
भारत माता की जय! 🇮🇳