Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे

@mirohinikamble

मा.अध्यक्षा, सार्वजनिक आरोग्य समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई |
शिवसेना नगरसेविका-प्रभाग क्र.९३

ID: 919782645898211328

calendar_today16-10-2017 04:30:46

1,1K Tweet

1,1K Followers

91 Following

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

India on the moon! A moment of great pride and joy, as we witness a soft landing of the #Chandrayaan3 on the moon. Heartiest congratulations to ISRO and the entire scientific community that has propelled this dream to bring Space Age to India, over the past few decades.

Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

चंद्रावर भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या उतरले. जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवले. सर्व भारतीयांसाठी हा अत्यानंदाचा आणि अभिमानाचा क्षण. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन! #Chandrayaan3 ISRO

चंद्रावर भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या उतरले. जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवले. सर्व भारतीयांसाठी हा अत्यानंदाचा आणि अभिमानाचा क्षण. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन!

#Chandrayaan3 ISRO
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्रतिभावंत अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्रतिभावंत अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
Amit Bhadricha - अमित भाद्रीचा (@amitbhadricha) 's Twitter Profile Photo

जे देशात हुकूमशाही आणू पाहतात, त्यांच्या विरोधात आम्ही असणार! #INDIA #जितेगाइंडिया #JeetegaINDIA

Anil Kokil (@anilkokil) 's Twitter Profile Photo

आज माझ्या वाढदिवसा निमित्त मातोश्री निवासस्थानी येथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांना भेटून आशिर्वाद घेतले.. #Shivsena ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

आज माझ्या वाढदिवसा निमित्त मातोश्री निवासस्थानी येथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांना भेटून आशिर्वाद घेतले.. #Shivsena ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांची माउली, वात्सल्याची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #६सप्टेंबर #मॉंसाहेब_स्मृतिदिन

तमाम शिवसैनिकांची माउली, वात्सल्याची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

#६सप्टेंबर
#मॉंसाहेब_स्मृतिदिन
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

आमच्या मार्गदर्शिका शिवसेना पक्षप्रमुखांची सावली सौ.रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आमच्या मार्गदर्शिका
शिवसेना पक्षप्रमुखांची सावली
सौ.रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

युवासेना सचिव | युवकांचे प्रेरणस्थ श्री.वरून सरदेसाई साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

युवासेना सचिव | युवकांचे प्रेरणस्थ
श्री.वरून सरदेसाई साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो... वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो...
वसुबारस निमित्त
आपणांस हार्दिक शुभेच्छा !
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

आला आला दिवाळीचा सण..... घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी..... धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी! धनत्रयोदशी आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.....

आला आला दिवाळीचा सण.....
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी.....
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी!

धनत्रयोदशी आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.....
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

डिलाईल रोड ब्रिजचे उद्घाटन! आता खोके सरकारचे व्हीआयपी नको, जनता त्रस्त आहे...

डिलाईल रोड ब्रिजचे उद्घाटन!
आता खोके सरकारचे व्हीआयपी नको, जनता त्रस्त आहे...
Rohini Yogesh Kamble - रोहिणी योगेश कांबळे (@mirohinikamble) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आणि शिवसेनेचे ऊर्जास्रोत स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

थोर समाजसुधारक, पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आणि शिवसेनेचे ऊर्जास्रोत स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

I am at #COP28 to gain perspective on latest developments in the climate sphere. I will also have the honour to speak at multiple events sharing my insights and policy work in Maharashtra as a former minister for environment and climate change, and a legislator.

A very insightful session by ROOH where we discussed the urgent global and local need for helping informal homes move towards formal housing, to help our cities build resilience, along with standard of living. The vulnerability of people living in informal homes, to climate

A very insightful session by ROOH where we discussed the urgent global and local need for helping informal homes move towards formal housing, to help our cities build resilience, along with standard of living.

The vulnerability of people living in informal homes, to climate
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Shared a quick word with H.E Razak Al Mubarak, UN Climate Change High level champion for COP28. Told her about Maharashtra’s contribution to the UN RacetoZero campaign. Climate High-Level Champions COP28 UAE

Shared a quick word with H.E Razak Al Mubarak, UN Climate Change High level champion for COP28. Told her about Maharashtra’s contribution to the UN RacetoZero campaign. Climate High-Level Champions
COP28 UAE
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Climate High-Level Champions COP28 UAE Shared my thoughts on how we need improve our cities’ transport systems at the Transport Infrastructure panel hosted by the Global climate action team of the UN Climate Change. I shared insights from Maharashtra’s EV policy that led to an exponential rise in adoption of EVs in India, my

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

ही ताकद आहे मुंबईकरांची! वाकड्या नजरेने बघाल तर याद राखा! अदानीविरुद्ध विराट मोर्चा!