Dhanashree Nandini Rajan Vichare (@midhanashree) 's Twitter Profile
Dhanashree Nandini Rajan Vichare

@midhanashree

Joint Secretary YuvaSena Maharashta | MS Political Science ( University of Mumbai)

ID: 1501502274820280320

calendar_today09-03-2022 10:17:10

532 Tweet

3,3K Followers

14 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मुंबईचे संपूर्ण रस्ते काँक्रीटीकरणाची घोषणा करून दिड-दोन वर्ष झाली, परंतु ह्या प्रकल्पाचे काम हे मुंगीच्या वेगाने सुरु असून, ह्यामध्ये केवळ घोटाळ्यांनाच वेग आला आहे. ह्या प्रकल्पाने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा तर लागतोच त्याबरोबर त्यांच्या पैशांची लूटमार होत आहे. खरंतर हे

मिंधे-भाजप सरकार, जीवघेणा कारभार! बदलापूर ग्रामीण रुग्णालय २ दिवस अंधारात, चार्जिंग लाईटच्या आधारे उपचार सुरु...

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला याचं आम्हाला दुःख आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमचं दु:ख दूर होणार नाही. - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

'मास्टिक अस्फाल्ट' डांबरामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत,असा दावा मिंधे सरकारकडून करण्यात आला होता. मात्र अनेक दाव्यांप्रमाणे हा दावा देखील फेल गेला आहे. एक महिन्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ह्या रस्त्यासाठी खर्च केलेले २२ कोटी ४९ लाख रुपये ठेकेदाराच्या

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद ह्यांनी मातोश्री येथे श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे कुटुंबीयांना आशिर्वाद दिले.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

कोरोना असतानाही मविआ सरकारच्या काळात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका बसद्वारे पंढरीला नेऊन, आम्ही वारीची परंपरा जपली, महाराष्ट्रधर्म जपला, आम्ही विठुरायाची वारी पूर्ण केली! हे फक्त महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच करू शकतात!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

भव्य शिवसैनिक मेळावा प्रमुख उपस्थिती श्री. आदित्य ठाकरे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ कर्जतः वेळः दुपारी २ वाजता ठिकाणः शेळके मंगल कार्यालय, कर्जत उरणः वेळः संध्याकाळी ५ वाजता ठिकाणः मल्टीपर्पज हाॅल, जेएनपीटी उरण Aaditya Thackeray

भव्य शिवसैनिक मेळावा

प्रमुख उपस्थिती
श्री. आदित्य ठाकरे
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार

मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४

कर्जतः
वेळः दुपारी २ वाजता
ठिकाणः शेळके मंगल कार्यालय, कर्जत

उरणः
वेळः संध्याकाळी ५ वाजता
ठिकाणः मल्टीपर्पज हाॅल, जेएनपीटी उरण

<a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a>
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

वाढत्या वयात कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्धांसाठी चालविण्यात येणारी एक आनंद वास्तू! पत्ता: खोपोली शिळफाटा, अडोशी गाव, खोपोली-पेन रोडलगत, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड. संपर्क क्रमांक: ७४१०१०४९६६

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठी जनतेसाठी एक अभिमानाची गोष्ट घडलीय, ती म्हणजे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची दखल खुद्द अमेरिकन विद्यापीठांनी घेतलीय. अमेरिकेतील भावी पिढीला भारतातील राजकीय संस्कृतीचे विवेचन करता यावे, ह्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठी जनतेसाठी एक अभिमानाची गोष्ट घडलीय, ती म्हणजे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची दखल खुद्द अमेरिकन विद्यापीठांनी घेतलीय. 
अमेरिकेतील भावी पिढीला भारतातील राजकीय संस्कृतीचे विवेचन करता यावे, ह्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

भव्य शिवसैनिक मेळावा | प्रमुख मार्गदर्शक - युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे | शेळके मंगल कार्यालय, कर्जत - #LIVE x.com/i/broadcasts/1…

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

देशात महागाईने गाठला उच्चांक, सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री

Dhanashree Nandini Rajan Vichare (@midhanashree) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #अण्णाभाऊ_साठे #annabhau_Sathe

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#अण्णाभाऊ_साठे #annabhau_Sathe
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांच्या पैशांची लूट थांबणार कधी? सतत एकाच कामाच्या निविदा काढून आपल्या आवडत्या कंत्राटदारांना द्यायच्या आणि कोट्यावधी रुपये स्वतःच्या खिशात घालायचे; घटनाबाह्य सरकारच हे काम गेले वर्षभर बिनबोभाट सुरू आहे. मान्सून पूर्व कामांच्या व्यवस्थापनाचे बारा वाजवून मिंधे सरकार पुन्हा

मुंबईकरांच्या पैशांची लूट थांबणार कधी?

सतत एकाच कामाच्या निविदा काढून आपल्या आवडत्या कंत्राटदारांना द्यायच्या आणि कोट्यावधी रुपये स्वतःच्या खिशात घालायचे; घटनाबाह्य सरकारच हे काम गेले वर्षभर बिनबोभाट सुरू आहे. मान्सून पूर्व कामांच्या व्यवस्थापनाचे बारा वाजवून मिंधे सरकार पुन्हा
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मिंधे-भाजप सरकारने मुंबईकराचे पैसे आणि मुंबईचे रस्ते दोन्ही खड्ड्यात घालून दाखवले!

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

The EV sector is one that truly needs support for awareness and adaption. Hopefully the union budget will do enough to support this sector. With our EV Policy 2021, we had kept a dynamic relationship will stakeholders to ensure that consumers and stakeholders find it easy for

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एकावर एक योजना आणण्याचा सपाटाच मिंधे सरकारने लावलाय. 'लाडकी बहीण योजना' त्यापैकीच एक. ह्या योजनेच्या आधारे महिलांना कवडीमोल मदत करून 'सक्षम' बनवू इच्छिणारे मिंधे सरकार आपल्या दुसऱ्या लाडक्या बहिणीवर असलेली महत्त्वाची जबाबदारी का विसरते?

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची आज दुपारी १ वाजता महत्वाच्या विषयावर शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद!

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची आज दुपारी १ वाजता महत्वाच्या विषयावर शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद!
Dhanashree Nandini Rajan Vichare (@midhanashree) 's Twitter Profile Photo

विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. सुनीलजी राऊत साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस दीर्घायुष्य अणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!! SunilRaut

विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. सुनीलजी राऊत साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस दीर्घायुष्य अणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी  प्रार्थना!!
<a href="/SunilRaut65/">SunilRaut</a>