Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile
Mayank Bhagwat

@mayankbhagwat

Content Creator/Communications professional, Yoga Teacher (AYUSH) and husband currently in the US (Saint Louis) with scientist wife and daughter

ID: 2424151140

calendar_today02-04-2014 17:56:55

56,56K Tweet

4,4K Followers

725 Following

Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

#CoughSyrupDeaths मध्यप्रदेशात #CoughSyrup पिऊन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्राने पालकांसाठी advisory जारी केलीये. 2 वर्षांपर्यंत मुलांना कफ सिरप देऊ नका आणि 5 वर्षांपर्यंत गरज नाही असं सांगितलं. काय आहेत #health Ministry च्या सूचना. पाहा m.youtube.com/shorts/Df0jLkE…

#CoughSyrupDeaths 
मध्यप्रदेशात #CoughSyrup पिऊन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्राने पालकांसाठी advisory जारी केलीये. 2 वर्षांपर्यंत मुलांना कफ सिरप देऊ नका आणि 5 वर्षांपर्यंत गरज नाही असं सांगितलं. काय आहेत #health Ministry च्या सूचना. पाहा 

m.youtube.com/shorts/Df0jLkE…
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

मध्यप्रदेशात विषारी #CoughSyrup पिऊन 20 मुलांचा मृत्यू झाला. #CoughSyrupDeaths धक्कादायक गोष्ट म्हणजे सरकारी report नुसार 50 भारतीय कंपन्यांनी बनवलेली कफ सिरप निकृष्ट आढळली होती. पाहा video 👉🏿👉🏿 m.youtube.com/shorts/MNH1VQo… #MadhyaPradesh

मध्यप्रदेशात विषारी #CoughSyrup पिऊन 20 मुलांचा मृत्यू झाला. #CoughSyrupDeaths धक्कादायक गोष्ट म्हणजे सरकारी report नुसार 50 भारतीय कंपन्यांनी बनवलेली कफ सिरप निकृष्ट आढळली होती. पाहा video 
👉🏿👉🏿 m.youtube.com/shorts/MNH1VQo… 
#MadhyaPradesh

Toilet - ‘शी’ करताना #smartphone ? वाढतोय #piles चा धोका ‼️ #risk #health warning ⚠️ Research नुसार Toilet मध्ये फोन वापरल्याने पाईल्सचा धोका खूप वाढलाय. पाहा संशोधनात काय समोर आलं. Video link 🔗 👉🏿 m.youtube.com/shorts/rhO5UHG… #healthylifestyle #HealthyHabits #marathishorts

Toilet - ‘शी’ करताना #smartphone ? वाढतोय #piles चा धोका ‼️ #risk #health warning ⚠️ 
Research नुसार Toilet मध्ये फोन वापरल्याने पाईल्सचा धोका खूप वाढलाय. पाहा संशोधनात काय समोर आलं. Video link 🔗 
👉🏿 m.youtube.com/shorts/rhO5UHG…

#healthylifestyle #HealthyHabits #marathishorts
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

दूध उत्पादकांसाठी गायी म्हणजे सर्वस्व. पण माशांच्या हल्ल्यामुळे खूप त्रास होतो. Japan मध्ये संशोधकांनीया भन्नाट उपाय शोधलाय. गायीला Zebra सारखा रंग दिला आणि माशांचा हल्ला कमी झाला. पाहा Zebra 🦓 Cow 🐄 video 👉🏿 m.youtube.com/shorts/MB8I9PV… शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती

दूध उत्पादकांसाठी गायी म्हणजे सर्वस्व. पण माशांच्या हल्ल्यामुळे खूप त्रास होतो. Japan मध्ये संशोधकांनीया  भन्नाट  उपाय शोधलाय. गायीला Zebra सारखा रंग दिला आणि माशांचा हल्ला कमी झाला. पाहा Zebra 🦓 Cow 🐄 video 
👉🏿 m.youtube.com/shorts/MB8I9PV…
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

तुमच्यात Vitamin B ची कमतरता आहे? मग याची कमतरता का निर्माण होते? ही भरून काढण्यासाठी किती दिवस लागतात? जाणून घ्या या video मधून. #healthylifestyle youtube.com/post/Ugkxu0Jp5… via YouTube

Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

दुधाचा चहा चांगला की वाईट? जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणं सुरक्षित आहे का? iCMR चे Health Experts काय म्हणतात हे जाणून घ्या! या व्हिडिओमध्ये Subscribe Tabyet Pani with Mayank Bhagwat m.youtube.com/shorts/XXK01_u… #morning #tea #HealthTips

दुधाचा चहा चांगला की वाईट? 
जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणं सुरक्षित आहे का? iCMR चे Health Experts काय म्हणतात हे जाणून घ्या! या व्हिडिओमध्ये Subscribe Tabyet Pani with Mayank Bhagwat 
m.youtube.com/shorts/XXK01_u…

#morning #tea #HealthTips
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

केरळमधील एका माणसाचा जांभई देताना जबडा अडकला. जबडा का अडकतो? असं झाल्यास काय करावं? सोप्या शब्दात माहिती. पाहा Video 👉🏿👉🏿 m.youtube.com/shorts/PM_NUbS… like and Subscribe Tabyet Pani with Mayank Bhagwat on YouTube. youtube.com/@mayankbhagwat #marathinews

केरळमधील एका माणसाचा जांभई देताना जबडा अडकला. जबडा का अडकतो? असं झाल्यास काय करावं? सोप्या शब्दात माहिती. पाहा Video
👉🏿👉🏿 m.youtube.com/shorts/PM_NUbS…

like and Subscribe Tabyet Pani with Mayank Bhagwat on YouTube. youtube.com/@mayankbhagwat

#marathinews
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

#ShreyasIyer च्या spleen ला #AUSvIND match दरम्यान दुखापत झाली. Spleen म्हणजे काय? या अवयवाचं काम काय? किती महत्त्वाचा? जाणून घेण्यासाठी click करा 👉🏿 m.youtube.com/shorts/BbD7Ibz… Tabyet Pani video like and subscribe #IndianCricket #IndianCricket

#ShreyasIyer च्या spleen ला #AUSvIND match दरम्यान दुखापत झाली. Spleen म्हणजे काय? या अवयवाचं काम काय? किती महत्त्वाचा? जाणून घेण्यासाठी click करा 
👉🏿 m.youtube.com/shorts/BbD7Ibz… Tabyet Pani video like and subscribe 

#IndianCricket #IndianCricket
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

आपल्याला अनेकवेळा #tension येतं. अशावेळी कोणी जवळ घेतलं किंवा मिठी मारली तर #pain #anxity चिंता कमी होते? पाहा संशोधक काय म्हणतात. Click the video link 🔗 👉🏿 youtube.com/shorts/q6c0EEz… Subscribe Tabyet Pani with Mayank Bhagwat YouTube channel #MentalHealthMatters

आपल्याला अनेकवेळा #tension येतं. अशावेळी कोणी जवळ घेतलं किंवा मिठी मारली तर #pain #anxity चिंता कमी होते? पाहा संशोधक काय म्हणतात. Click the video link 🔗 
👉🏿 youtube.com/shorts/q6c0EEz…
Subscribe Tabyet Pani with Mayank Bhagwat YouTube channel #MentalHealthMatters
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

शरीराला उर्जेसाठी अन्न लागतं. पण तुम्ही जेवला नाहीत तर शरीरात काय होतं? शरीर स्वतःच्याच पेशी किंवा cells का खातं? #Autophagy म्हणजे काय? नक्की पाहा video Tabyet Pani with Mayank Bhagwat YouTube channel वर. Link 🔗 👉🏿#health youtube.com/shorts/rKKCQFx…

शरीराला उर्जेसाठी अन्न लागतं. पण तुम्ही जेवला नाहीत तर शरीरात काय होतं?  शरीर स्वतःच्याच पेशी किंवा cells का खातं? #Autophagy म्हणजे काय? नक्की पाहा video Tabyet Pani with Mayank Bhagwat YouTube channel वर. Link 🔗 👉🏿#health 

youtube.com/shorts/rKKCQFx…
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

Dr James Watson DNA 🧬 च्या double-helix शोधाचे जनक होते. त्यांच्या शोधाला greatest breakthroughs of the 20th Century असं म्हटलं जातं. DNA pioneer James Watson dies at 97 bbc.com/news/articles/…

Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

आपल्याला अनेकवेळा एखादी गोष्ट आपण पाहिली असल्याचा भास होतो. असं का होतं? पाहा संशोधक काय म्हणतात. Deja Vu म्हणजे काय? Brain glitch की मन भविष्यकाळाची आठवण ठेवतं? #BrainHealth 👇🏿 youtube.com/shorts/3goZSTn… Tabyet Pani YouTube channel Like and Subscribe

आपल्याला अनेकवेळा एखादी गोष्ट आपण पाहिली असल्याचा भास होतो. असं का होतं? पाहा संशोधक काय म्हणतात. 
Deja Vu म्हणजे काय? Brain glitch की मन भविष्यकाळाची आठवण ठेवतं? #BrainHealth 
👇🏿
youtube.com/shorts/3goZSTn…

Tabyet Pani YouTube channel Like and Subscribe
Mayank Bhagwat (@mayankbhagwat) 's Twitter Profile Photo

दात दुखणं किंवा cavities मुळे वेदना होतायत? मग आता चांगली बातमी. दात 🦷 सडणं संपणार. Cavities ना करा Bye-Bye ! दातांची झीज रोखणार नवीन जेल! पाहा संशोधकांनी कशापासून तयार केलंय हे नवीन जेल आणि दातांना फायदा कसा होणार? Video link 🔗👇🏿👇🏿 #dentalcare youtube.com/shorts/bq_IlBW…

दात दुखणं किंवा cavities मुळे वेदना होतायत? मग आता चांगली बातमी. दात 🦷 सडणं संपणार. Cavities ना करा Bye-Bye ! दातांची झीज रोखणार नवीन जेल! पाहा संशोधकांनी कशापासून तयार केलंय हे नवीन जेल आणि दातांना फायदा कसा होणार? Video link 🔗👇🏿👇🏿
#dentalcare

youtube.com/shorts/bq_IlBW…

14 November #WorldDiabetesDay 🔵 जगभरात 537 million लोकांना #मधुमेह #diabetes आहे. यातील जवळपास 25-30 टक्के #insulin घेतात. 1- Insulin कसं तयार झालं? कोणी केलं? 2- पहिले कोणाला दिलं? 3- यांचा शोध कसा लागला? पाहा Insulin च्या जन्माची गोष्ट! 👇🏿👇🏿 youtu.be/rbxTGVpm_H4?si…

14 November #WorldDiabetesDay 🔵 
जगभरात 537 million लोकांना #मधुमेह #diabetes आहे. यातील जवळपास 25-30 टक्के #insulin घेतात.
1- Insulin कसं तयार झालं? कोणी केलं?
2- पहिले कोणाला दिलं? 
3- यांचा शोध कसा लागला? 
पाहा Insulin च्या जन्माची गोष्ट! 👇🏿👇🏿

youtu.be/rbxTGVpm_H4?si…

Hi Sir Dr. Rahul Baxi Mayank here, hope you remember me. I have done this video for my YouTube channel: इन्सुलिनच्या जन्माची गोष्ट! Discovery of #Insuliin Dr Banting and Charles Best, and how the research started. Its in Marathi 👇🏿#WorldDiabetesDay youtu.be/rbxTGVpm_H4?si…

Hi Sir <a href="/baxirahul/">Dr. Rahul Baxi</a> 
Mayank here, hope you remember me. 
I have done this video for my YouTube channel: इन्सुलिनच्या जन्माची गोष्ट! Discovery of #Insuliin Dr Banting and Charles Best, and how the research started. Its in Marathi 👇🏿#WorldDiabetesDay 

youtu.be/rbxTGVpm_H4?si…