Manoj Ingale
@manojin73160900
वंचित बहुजन आघाड़ी
ID: 1576524617564360704
02-10-2022 10:49:13
1,1K Tweet
1,1K Followers
2,2K Following
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवारचे वक्तव्य हास्यास्पद असे आहे. वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्याआधी स्वतःच्या आजोबांना भूमिका स्पष्ट करायला सांगावं. : Siddharth Mokle मुख्य प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी