Mahesh Parkar महेश पारकर
@maheshparkarbjp
Secretary, @BJP4Mumbai | Ex-Corporator, MCGM |
ID: 4895614810
10-02-2016 17:50:25
1,1K Tweet
1,1K Followers
47 Following
वॉर्ड मध्ये कमी दाबाने व घाण पाण्याची समस्येने जनता त्रस्तअसताना प्रभात कॉलनी येथे जलखाते यांच्या बरोबर विशेष पाहणी अभियान चालू आहे घाण पाण्याची समस्या शोधण्यासाठी जमिनितील पाण्याच्यालाईनमध्ये कॅमेरे टाकण्याचे काम चालू आहे . लवकर समस्येचेसमाधान होईल Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार parag alavani
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याचा अभिमानाचा क्षण!भाजपा सांताक्रूझ-खार पूर्व मंडलाच्यावतीने छत्रपती शिवरायांवर रचलेल्या आरतीचे सामूहिक गायन करण्यात आले. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
द्रष्टे नेतेकार्यकर्त्यांचे आधारस्तंभवक्ते निर्भिड व्यक्तिमत्व श्री. विनोदजी तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आपले दूरदृष्टीने परिपूर्ण नेतृत्व संघटन कौशल्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.आपणास यश आरोग्य व दीर्घायुष्य लाभोहीच ईश्वरचरणी प्रार्थनावाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा Vinod Tawde
जनतेचे लाडके सेवाभावी नेतृत्व जनतेच्या मनात घर करणारे समाजहितासाठी नेहमी तत्पर आदरणीय आमदार राजहंस सिंह यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा जनतेची सेवा अशीच अखंड सुरू राहो आपले आयुष्य निरोगी, यशस्वी आणि आनंदमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना Rajhans Singh Dr. Nitesh Rajhans Singh
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 ७८ वा स्वातंत्र्य दिन जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. पालकमंत्रीआमदारआशिषशेलार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
🚩🔥 जनतेचा लढवय्या नेता … जनतेचा आवाज…! 🔥🚩 वार्ड अध्यक्ष ते मुंबई अध्यक्ष असा संघर्षमय प्रवास आज मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन! 🎉 जनतेचा विश्वास, जनतेचा लढा, मुंबईच्या हितासाठी तुमचा आवाज सदैव बुलंद राहो! 🙏 Ameet Satam
नवी दिशा आत्मविश्वास विकासाचा भक्कम मार्ग दाखविणारे #पंतप्रधाननरेंद्रमोदीजी ना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दूरदृष्टीतून परिश्रमातून सर्वांच्या विश्वासाने मंत्रातून भारत आज जगात नव्या उंचीवर पोहचला आहे राष्ट्रसेवेच्या प्रवासात दीर्घायुषी व्हावे हिच प्रार्थना Narendra Modi
श्री . आचार्य पवन त्रिपाठीजी ( कोषाध्यक्ष श्री . सिद्धीविनायक ट्रस्ट ) यांच्या जन्मदिवसानिमित्त महादेवाचरणी त्यांना उदंड , निरोगी , सुवर्णमय राजकीय वाटचालीकरिता प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या Pawan Tripathi
गणपती बाप्पा मोरया ‘तूच मूर्त मांगल्याची’ जपावी उरी…देवा गणराया… किती किती प्रसंगात ठामपणे पाठीशी उभा राहिलास तुझ्या या तत्वाची, या रुपाची मी जिथे कुठे असेन तिथून सदैव सेवा घडत राहो…तुझ्याप्रतीचा हा भक्तीभाव वर्षागणिक वाढत जावो Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam
पंतप्रधान श्रीनरेंद्रमोदीजींच्या जन्मदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत वॉर्ड क्र87 मध्ये मोफत चष्मा वाटप व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन भाजप उपाध्यक्ष श्रीआचार्यपवनत्रिपाठीजी आमदारश्रीपरागजीअळवणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली Devendra Fadnavis
महाराष्ट्राचे सांस्कृतिक केबिनेट मंत्री महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्री . आशिषजी शेलार यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
विध्यंवासिनि मातामंदिर भूमिपूजन सोहळा अध्यात्मिक परंपरेला नवं तेज देण्यासाठी विध्यंवासिनि माता मंदिराच्या जिर्णोद्धार कार्याचे भूमिपूजन अत्यंत भक्तिभावानेपारपडले पहिली वीट रचत अध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित झाली Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Pawan Tripathi Ameet Satam parag alavani