
MAHARASHTRA DGIPR
@mahadgipr
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
t.me/MahaDG
ID: 2862278167
https://dgipr.maharashtra.gov.in 18-10-2014 09:19:38
68,68K Tweet
315,315K Followers
80 Following

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्य सचिव Sujata Saunik यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
