Laxmikant T. Patil (@laxmikanttpatil) 's Twitter Profile
Laxmikant T. Patil

@laxmikanttpatil

ID: 4593970652

calendar_today18-12-2015 13:20:29

197 Tweet

667 Followers

3,3K Following

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

An Audio Clip about CORONA is being circulated in the Name of CP Nashik Shri Vishwas Nangre Patil. Please note that no such clip is issued by CP Nashik. #SayNoToRumors

Anupam Kher (@anupampkher) 's Twitter Profile Photo

Conversations with myself: Suddenly nothing seems to have a meaning or any sense of importance. In fact the lighter you are in your head and belongings the healthier you will feel. This churning will change the world for better. Watch my words and share. #SabTheekHoJayega 😍🌈

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत, संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक व इतर सेवा संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी नागरिकांच्या मदतीसाठी "कोरोना पोलीस मदत कक्ष" कार्यरत आहे . नाशिक शहाराअंतर्गत संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेकरिता

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियाचा द्वारे प्रसारित होणारे दिशाभूल अफवा पसरविणाऱ्या मेसेज बाबत मनाई आदेश

सोशल मीडियाचा द्वारे प्रसारित होणारे दिशाभूल अफवा पसरविणाऱ्या मेसेज बाबत मनाई आदेश
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक मेसेज व्हायरल होत आहे की नाशिक शहर 3 दिवसाकरता पूर्ण बंद होणार आहे. वरील संदेश दिशाभुल करणारा असून दि. २३/०३/२०२० पासून अमलात आलेल्या लॉक डाउन आणि संचार बंदीचा आदेश आहे तो तसाच सुरू राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. #saynotorumours

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

Yesterday at midnight, our Control Room mobile of Mumbai Naka Police Station responded to the panic call of a woman in labour from the slums. Our team responded promptly and took the woman to the hospital where she could deliver the baby safely महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ANIL DESHMUKH

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

*नाशिक पोलिसांना सलाम:गर्भवती महिलेला पोलीस व्हॅन मधून दवाखान्यात नेले* etvbharat.com/marathi/mahara…

नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) 's Twitter Profile Photo

नाशिक शहर पोलीस आयुक्तालया मार्फत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे विनाकारण घराबाहेर पडू नये प्रशासन यांनी दिलेल्या सुचनाचे पालन करावे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ANIL DESHMUKH

नाशिक शहर पोलीस आयुक्तालया मार्फत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे विनाकारण घराबाहेर पडू नये प्रशासन यांनी दिलेल्या सुचनाचे पालन करावे 
<a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a> 
<a href="/AnilDeshmukhNCP/">ANIL DESHMUKH</a>
Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@thanecitypolice) 's Twitter Profile Photo

तक्रारदार श्री अतुल तुवर यांची ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व कपडे असलेली, रिक्षा प्रवासादरम्यान विसरलेली बॅग पोउपनिरी बाराते व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून सदर रिक्षाचालकाचा शोध घेऊन ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करून तक्रारदार यांना सुपूर्द केले..

१९ वर्षांपूर्वी खून करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ०१ च्या अधिकारी व अंमलदार यांनी केले अटक .. गुन्हे शाखा युनिट ०१ यांनी गेल्या ४० दिवसांत दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले ०४ खुनाचे गुन्ह्यातील व ०१ पॅरोल रजेवरून फरार असलेल्या आरोपींना केले अटक. #GoodDetection

१९ वर्षांपूर्वी खून करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ०१ च्या अधिकारी व अंमलदार यांनी केले अटक ..
 गुन्हे शाखा युनिट ०१ यांनी गेल्या ४० दिवसांत दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले  ०४ खुनाचे  गुन्ह्यातील   व ०१ पॅरोल रजेवरून  फरार असलेल्या आरोपींना केले अटक.
#GoodDetection
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

एकच आशा आहे... कोरोनाच्या दुसऱ्या लाटीतून बाहेर पडणारे पहिले राज्य #महाराष्ट्र असेल.. आणि आपलं राज्य इतर राज्यांना नंतर मदत ही करू शकेल... महाराष्ट्र यावेळी पण थांबला नाही..थकला नाही... लढत आहे! आपण ह्यातूनही बाहेर पडू... #महाराष्ट्र #letsfightcorona #कोरोनायोद्धामहाराष्ट्र