Moana (@ladynationalist) 's Twitter Profile
Moana

@ladynationalist

धन्य: अस्मि भारतत्वेन । हिपोक्रीट । नमो ।

ID: 869808452511690753

calendar_today31-05-2017 06:51:10

154,154K Tweet

20,20K Followers

375 Following

Moana (@ladynationalist) 's Twitter Profile Photo

नेतृत्वगुणांनी सिद्ध झालेला खरा नेता – एकनाथ शिंदे 🙌

Moana (@ladynationalist) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांचा मार्ग स्पष्ट: आधी समाजकारण, मग राजकारण. हाच ध्यास शिंदे साहेब आणि सेना घेऊन पुढे जात आहेत.

Moana (@ladynationalist) 's Twitter Profile Photo

खोटं पसरवणाऱ्यांपेक्षा जनतेला सत्य दाखवणाऱ्यांवरच विश्वास टिकतो. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच!

Moana (@ladynationalist) 's Twitter Profile Photo

हेच म्हणतात लोकाभिमुख शासन! १० हजार कोटींच्या इनकमटॅक्स माफीचा ऐतिहासिक निर्णय , शिंदेसेना युतीच्या काळातच शक्य!