Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile
Laconic Brains

@laconicbrains

इथे स्वलिखित व उच्च प्रतीच्या चिवचिवाटाची हमी मिळेल । This handle guarantees self penned and high caliber musings

ID: 1666720581637767168

calendar_today08-06-2023 08:15:36

15,15K Tweet

1,1K Followers

78 Following

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

फुकणीच्या, आधी तो “अशुध्द” शब्द शुद्ध लिहायला शिक नंतर अशुद्ध मराठीचा तुला जो काही त्रास होतोय तो आंग्ल भाषेऐवजी शुद्ध मराठीतून लिही.

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

I haven’t been using TV for a while now. When I will move to another home, I am thinking of going for a projector and a Dolby surround sound system instead of investing in a TV. Are projectors in India matured enough that they can replace TVs? Let me know your thoughts.

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

ह्या नकाशावरून देखील लोकांना येड्यात काढून काही लोकं मोकळी झालीत. लक्षात घ्या, ह्या नकाशातील माहितीचा स्रोत उपलब्ध नाही आणि असलाच तर तो असेल जनगणना आणि शेवटची जनगणना झाली होती २०११ साली त्यामुळे ही माहिती १० वर्षांपेक्षाही जूनी आहे जिचा वापर कृत्रिम सहभाग वर्धनासाठीच करता येईल.

पुणे विद्यापीठात शिकत असताना ललित कला केंद्राशेजारीच आमचा विभाग होता. ललित कला केंद्रात आपण ज्याला मॅरेज मटेरीअल म्हणतो अशी एक पोरगी नेहमी दिसायची. नंतर नंतर ती तिच्या एका ‘मित्रा’सोबत दिसू लागली ज्याला पाहून आम्हाला ‘लंगूर के हाथ में अंगूर’ ह्या म्हणीचा अर्थ समजला 💔

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

Wordle 1,476 6/6 ⬜🟨⬜🟨⬜ 🟨🟩⬜🟨⬜ 🟨🟩🟩⬜⬜ ⬜🟩🟩⬜🟩 ⬜🟩🟩⬜🟩 🟩🟩🟩🟩🟩

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

चहा चपाती नंतर दुसरं बेस्ट कॅाम्बिनेशन म्हणजे बटाटा पुरी आणि चहा!

चहा चपाती नंतर दुसरं बेस्ट कॅाम्बिनेशन म्हणजे बटाटा पुरी आणि चहा!
Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

इकडच्या काही जेन-झींनी पार लाजा सोडलेल्या दिसतायत. काल एक दीदी एकाला त्याचं शरीर दाखवून त्याला अॅब्ज आहेत हे सिद्ध करायला सांगत होती. #नीच_मानसिकता Ishan Deshpande

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

मला वाईट केवळ त्या १०६ हुतात्म्यांबद्दल वाटतंय, बाकी ह्यावर काय बोलावं हे ही समजत नाही.

मला वाईट केवळ त्या १०६ हुतात्म्यांबद्दल वाटतंय, बाकी ह्यावर काय बोलावं हे ही समजत नाही.
Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

मराठी मातीशी, भाषेशी आणि इथल्या संस्कृतीशी जुळवून घ्यायला मिकी घई सारख्या शिख समुदायातून येणाऱ्यांवर मराठी जनांनी मराठीतूनच बोला अशी जोर जबरदस्ती न करताही त्यांनी मायमराठीला आपलं मानलं आणि महाराष्ट्रानेही अशांना कधी परकं मानलं नाही ह्यातून तरी उपऱ्यांनी बोध घ्यावा. Micky Ghai

मराठी मातीशी, भाषेशी आणि इथल्या संस्कृतीशी जुळवून घ्यायला मिकी घई सारख्या शिख समुदायातून येणाऱ्यांवर मराठी जनांनी मराठीतूनच बोला अशी जोर जबरदस्ती न करताही त्यांनी मायमराठीला आपलं मानलं आणि महाराष्ट्रानेही अशांना कधी परकं मानलं नाही ह्यातून तरी उपऱ्यांनी बोध घ्यावा.
<a href="/MickyGhai/">Micky Ghai</a>
Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

उद्या दुनिया इकडची तिकडे झाली तरी जायचं म्हणजे जायचं ✊