Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile
Himmat Jadhav

@jadhav_himmat

सद्राक्षणाय

ID: 740184006470340608

calendar_today07-06-2016 14:09:54

525 Tweet

1,1K Followers

505 Following

Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

सदरक्षणाय खलनिग्रहणाय !!! संरक्षणार्थ सदैव तत्पर ~~~ भाऊबीज च्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! #गर्व_आहे_पोलस_असल्याचा_~~~

सदरक्षणाय खलनिग्रहणाय !!!

संरक्षणार्थ सदैव तत्पर ~~~

भाऊबीज च्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

#गर्व_आहे_पोलस_असल्याचा_~~~
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

विनम्र अभिवादन, त्या पोलीस वीरांना, ज्यांनी समाज रक्षणार्थ त्यागले स्वतःचे प्राण !!! #गर्व_आहे_पोलिस_असल्याचा~~~

विनम्र अभिवादन,

त्या पोलीस वीरांना,

ज्यांनी समाज रक्षणार्थ 

त्यागले स्वतःचे प्राण !!!

#गर्व_आहे_पोलिस_असल्याचा~~~
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

नव वर्षाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा Welcome to Happy new year 2025

नव वर्षाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा

Welcome to Happy new year 2025
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

कैसे हट जायें धूप से हम, साए में हमारे कई लोग खड़े हैं...। ------------------------🌱 महाराष्ट्र पोलीस पोलीस स्थापना दिनाच्या सर्व नागरिकांना व पोलीस बांधवांना खुप खुप शुभेच्छा !!!

कैसे हट जायें धूप से हम,

साए में हमारे कई लोग खड़े हैं...।
------------------------🌱
 महाराष्ट्र पोलीस

पोलीस स्थापना दिनाच्या सर्व नागरिकांना

 व पोलीस बांधवांना खुप खुप शुभेच्छा !!!
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🇮🇳 भारतीय प्रजसत्ताकदिन चिरायु होवो !!! #गर्व_आहे_पोलीस_असल्याचा_~~~

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा  🇮🇳

भारतीय प्रजसत्ताकदिन चिरायु होवो !!!

#गर्व_आहे_पोलीस_असल्याचा_~~~
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

"शिवाजी राजे भोसले । तुका जाहला प्रतिपाले ॥ हिंदवी स्वराज्य स्थापना । केली तुजवीण न शक्य कोणा ॥" - महात्मा ज्योतिराव फुले कुळवाडी भूषण राजांस त्रिवार मुजरा !!!

"शिवाजी राजे भोसले ।
तुका जाहला प्रतिपाले ॥
हिंदवी स्वराज्य स्थापना ।
केली तुजवीण न शक्य कोणा ॥"

- महात्मा ज्योतिराव फुले 

कुळवाडी भूषण राजांस त्रिवार मुजरा !!!
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

त्रिवार अभिवादन !!! अभिवादन शौर्याला, अभिवादन धैर्याला, अभिवादन एका पर्वाला, अभिवादन एका सिंहाला~~~

त्रिवार अभिवादन !!!

अभिवादन शौर्याला,
अभिवादन धैर्याला,
अभिवादन एका पर्वाला,
अभिवादन एका सिंहाला~~~
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या

प्रकट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम 

जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। - वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन.! 🙏🙏🙏

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
-
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन.!

🙏🙏🙏
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।। महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।। हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !!!

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।

वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।

सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।

हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !!!
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

उद्धारली कोटी कुळे 

भीमा तुझ्या जन्मामुळे 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा
Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला, तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा, परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली

तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला, तुझी आस गा लागली

जरी बाप साऱ्या जगाचा, परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे
Pune Mirror (@thepunemirror) 's Twitter Profile Photo

To boost traffic awareness, Pune Traffic Police have launched a weekly quiz for citizens, asking simple road safety questions every Thursday and encouraging active public participation with answers revealed the following week. #PuneTrafficPolice #TrafficQuiz #RoadSafetyAwareness

Himmat Jadhav (@jadhav_himmat) 's Twitter Profile Photo

खाकी हीच राखी !!! सर्वांना रक्षा बंधनाच्या खुप खुप शुभेच्छा!!!

खाकी हीच राखी !!!

सर्वांना रक्षा बंधनाच्या खुप खुप शुभेच्छा!!!