Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile
Rajendra Jadhao

@jadhao

Graduate in Mechanical Engineering, Studies Meditation, Buddhism, Computer. Strong opposition to untouchability.

ID: 57696022

calendar_today17-07-2009 17:06:21

65,65K Tweet

5,5K Followers

5,5K Following

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन ! नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या

वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !

नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा 

मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या
Rohit Theorist (@rohitgarwa) 's Twitter Profile Photo

जातीय भेदभाव और हिंसा की वजह से मथुरा के जाटव गाँव छोड़ने को मजबूर 👇

Samāna 𑀲𑀫𑀦 𓄂 (@rebel_sramana) 's Twitter Profile Photo

Hindu Indian government stop the Buddhishts massacre! 😔 - In Ladakh 5 Buddhisht youngsters was murdered by Indian Hindu government last month! - now one Buddhisht Brother got brutally lynched and murdered by Hindus! #Thailand #Combodia #UN #USA #Buddhishts_lives_matter

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

सर्वांना २०२६ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

लातूर येथे महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेस - वंचित बहुजन आघाडी युतीचा विजय. अभिनंदन 💐

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

मुंबई महापालिकेत भाजपला काँग्रेसच्या किंवा एमआयएमच्या मदतीची गरज भासेल अशी शक्यता आहे.

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

परभणीच्या सर्वजातीय मतदारांनी भाजप आणि मेघना बोर्डीकर यांचा पराभव करुन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या खूनाचा बदला घेतला आहे असे मी मानतो. त्याबद्दल तेथील मतदारांचे अभिनंदन

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

नागपूरात बसपाचे ९ नगरसेवक घटले आणि काँग्रेसचे पाच वाढले. याचा अर्थ बौद्ध मतदारांनी आंबेडकरी पक्षांना वाऱ्यावर सोडून काँग्रेसला बळ दिले आहे. याला म्हणतात स्वतःचे घर तोडून दुसऱ्याचे घर बांधणे.

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

अकोला येथील अकोटफैल भागात भाजपचा नगरसेवक निवडून येणे ही शरमेची बाब आहे. ज्या वस्तीत भारिप बहुजन महासंघाची सुरुवात झाली तिथे असे घडणे म्हणजे शरमेची बाब आहे. निवडून आलेल्या तुरकर यास मारहाण करुन जे झाले ते बदलता येणार नाही.

𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ℝ 𝕁𝕒𝕕𝕙𝕒𝕧  (@kiranrjadhav) 's Twitter Profile Photo

लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने ऐतिहासिक विजय मिळवला. काँग्रेसचे नेते धीरज देशमुख Dhiraj V Deshmukh Amit V. Deshmukh यांनी वंचितचे नेते Prakash Ambedkar आणि Sujat Ambedkar दादा यांच्यासह अतिशय उत्तम समन्वय साधला, एकमेकांचा मानसन्मान दिला. 1n

प्रोफेसर विद्रोही ™ (बहुजन परीवार) (@speakdhurandhar) 's Twitter Profile Photo

चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडी – उद्धव सेना युती ही गेम चेंजर ठरली दोन्ही पक्षांची ताकद आणि जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता, येथील राजकीय समीकरणांना निर्णायक वळण मिळणार आहे.

चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडी – उद्धव सेना युती ही गेम चेंजर ठरली 

दोन्ही पक्षांची ताकद आणि जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता, येथील राजकीय समीकरणांना निर्णायक वळण मिळणार आहे.
Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांनी अर्थखाते स्वत:कडे घेतल्याने बार्टीचा निधी कापणे, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती वर्षानुवर्षे न देणे, समाजकल्याण खात्याचा निधी इतरत्र वळवणे हे प्रकार कमी होतील अशी अपेक्षा करण्यात हरकत नसावी.

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

पार्थ पवार राज्यसभा खासदार बनतील अशी बातमी आहे. महार वतन जमीनधारकांनी काळजी घ्यावी.

आनंद (@anandr358) 's Twitter Profile Photo

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करिता जंतर मंतर दिल्ली येथे उपस्थित भिक्खू संघ व उपासक संघ.. #repeal_BTact_1949 #महाबोधि_मुक्ति_आंदोलन #ब्राह्मणों_महाबोधि_छोड़ो

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

काल झालेल्या शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात आमच्या कॉलनीतील आयोजकांनी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विलास खरात यांना बोलावले. खरात सरांनी आपल्या नेहमीच्या शैलीत व्याख्यान दिले. व्याख्यान ऐकून "हे भाषण शिवाजी महाराजांविषयी कमी आणि आंबेडकरांविषयी जास्त वाटते" अशी कुजबुज सुरू झाली