Vivek Kamble (@ivivekkamble) 's Twitter Profile
Vivek Kamble

@ivivekkamble

Ambedkarite | RT's are not endorsement | Views Personal | Connecting with Ambedkarite People

ID: 991174979105456129

calendar_today01-05-2018 04:38:24

374 Tweet

1,1K Followers

757 Following

Vivek Kamble (@ivivekkamble) 's Twitter Profile Photo

२९ मे १९७२ रोजी "दलित पँथर" ही कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना उदयास आली.  मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन मध्ये प्रमुख सहभाग होता. सर्व 'पँथर'ना मानाचा जय भीम !

२९ मे १९७२ रोजी "दलित पँथर" ही कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना उदयास आली.  
मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन मध्ये प्रमुख सहभाग होता.
सर्व 'पँथर'ना मानाचा जय भीम !
Vivek Kamble (@ivivekkamble) 's Twitter Profile Photo

#त्यागमुर्ती_रमाई_आंबेडकर त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

#त्यागमुर्ती_रमाई_आंबेडकर
त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

पोटची पोरं गमावूनही कोट्यवधींची आई झाली ती माता रमाई. गरिबीमुळे येणाऱ्या असंख्य संकटांना स्वतः हिमतीने तोंड दिले परंतु, कधी बाबासाहेबांच्या कार्याआड येऊ दिले नाही. सांसारिक दुःख पचवूनही बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय राहिल्या. 1/2

पोटची पोरं गमावूनही कोट्यवधींची आई झाली ती माता रमाई. गरिबीमुळे येणाऱ्या असंख्य संकटांना स्वतः हिमतीने तोंड दिले परंतु, कधी बाबासाहेबांच्या कार्याआड येऊ दिले नाही. सांसारिक दुःख पचवूनही बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय राहिल्या.
1/2
Vivek Kamble (@ivivekkamble) 's Twitter Profile Photo

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महानायक, अर्थशास्त्र, महान इतिहासकार संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.!!

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महानायक, अर्थशास्त्र, महान इतिहासकार संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.!!
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

रूढी-परंपरा,जातीयतेच्या गुलामीत खितपत पडलेल्या भारतीय समाजाला बाबासाहेबांनी मुक्त केलं. सामाजिक,राजकीय स्वातंत्र्य बहाल केलं.स्वातंत्र्य,समता,बंधुतेचा त्यांचा राजकीय-सामाजिक वारसा पुढे नेणं,सर्व भारतीयांचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. #AmbedkarJayanti

रूढी-परंपरा,जातीयतेच्या गुलामीत खितपत पडलेल्या भारतीय समाजाला बाबासाहेबांनी मुक्त केलं. सामाजिक,राजकीय स्वातंत्र्य बहाल केलं.स्वातंत्र्य,समता,बंधुतेचा त्यांचा राजकीय-सामाजिक वारसा पुढे नेणं,सर्व भारतीयांचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरेल.

#AmbedkarJayanti
Vivek Kamble (@ivivekkamble) 's Twitter Profile Photo

विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय, महाकारूणी, तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त तथागत गौतम बुद्धास ञिवार वंदन 🙏🙏🙏 आणि आपणास व आपल्या परिवारास "बुद्ध पौर्णिमेच्या" मंगलमय सदिच्छा . . . #BuddhaPurnima

विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय,
महाकारूणी, तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त तथागत गौतम बुद्धास  ञिवार वंदन 🙏🙏🙏
आणि आपणास व आपल्या परिवारास 
"बुद्ध पौर्णिमेच्या" मंगलमय सदिच्छा . . .
#BuddhaPurnima
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभुमीचे शिल्पकार तथा बौध्दाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभुमीचे शिल्पकार तथा बौध्दाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम...!!! #चैत्यभूमी

६ डिसेंबर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम...!!! 

#चैत्यभूमी
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत :ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VoteForVBA #VoteForGasCylinder #VBAWillSaveReservation

आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत

:ॲड. प्रकाश आंबेडकर 
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी 
#VoteForVBA #VoteForGasCylinder #VBAWillSaveReservation