हिरकणी (@hirkanithefilm) 's Twitter Profile
हिरकणी

@hirkanithefilm

२४ ऑक्टोबर रोजी
दिग्दर्शक - प्रसाद ओक
कलाकार - सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर

ID: 835171042490396673

linkhttp://bit.ly/HirkaniTrailer calendar_today24-02-2017 16:54:28

988 Tweet

302 Followers

19 Following

हिरकणी (@hirkanithefilm) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९ नंतर सकाळ प्रिमीयर आवॉर्डस् २०१९ मध्येही, 'हिरकणी'साठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार! हिरकणीच्या संपूर्ण टीमकडून सोनालीचे खूप खूप अभिनंदन. #Hirkani @sakaltimes Prasad Oak | प्रसाद ओक Sonalee Kulkarni manjiri prasad oak rajesh mapuskar

महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९ नंतर सकाळ प्रिमीयर आवॉर्डस् २०१९ मध्येही,
'हिरकणी'साठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!
हिरकणीच्या संपूर्ण टीमकडून सोनालीचे खूप खूप अभिनंदन.

#Hirkani @sakaltimes Prasad Oak | प्रसाद ओक Sonalee Kulkarni manjiri prasad oak rajesh mapuskar
हिरकणी (@hirkanithefilm) 's Twitter Profile Photo

सिटी सिने अवॉर्डस मराठी मधे हिरकणीला तब्बल 11 नामांकनं!!! तुम्ही आपलं मत दिलं ना...?? नसेल दिलं तर लगेच द्या radiocity.in/citycineawards… #Hirkani #हिरकणी Prasad Oak | प्रसाद ओक Sonalee Kulkarni manjiri prasad oak rajesh mapuskar Ameet khedekar Rohan Mapuskar

सिटी सिने अवॉर्डस मराठी मधे हिरकणीला तब्बल 11 नामांकनं!!!
तुम्ही आपलं मत दिलं ना...??
नसेल दिलं तर लगेच द्या

radiocity.in/citycineawards…

#Hirkani #हिरकणी

Prasad Oak | प्रसाद ओक Sonalee Kulkarni manjiri prasad oak rajesh mapuskar
Ameet khedekar Rohan Mapuskar
हिरकणी (@hirkanithefilm) 's Twitter Profile Photo

पडद्यावरचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा क्रूर कोजागिरीची रात्र एका आईची आर्त अंगाई बुरुजाला त्या आईचं दिलेलं नाव आशाताईंच्या आवाजानी भरून पावलेली कलाकृती या रोमहर्षक प्रवासाला आज १ वर्ष पूर्ण झालं, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि रसिकांमुळे "हिरकणी" SUPERHIT झाली. आभार!

पडद्यावरचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा
क्रूर कोजागिरीची रात्र
एका आईची आर्त अंगाई
बुरुजाला त्या आईचं दिलेलं नाव
आशाताईंच्या आवाजानी भरून पावलेली कलाकृती
या रोमहर्षक प्रवासाला आज १ वर्ष पूर्ण झालं, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि  रसिकांमुळे "हिरकणी" SUPERHIT झाली. आभार!