आणीबाणी : तेव्हाची घोषित, आजची अघोषित! loksatta.com/sampadkiya/fea…
आणीबाणी : तेव्हाची घोषित, आजची अघोषित!
१९७५ मध्ये घोषित आणीबाणी अनुभवलेल्या भारतात आज अघोषित आणीबाणीच चालू आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते अॅड. हर्षल प्रधान यांनी केला आहे.