Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile
Gauri bhosale

@gauribhosale10

ID: 772351532813656064

calendar_today04-09-2016 08:32:09

2,2K Tweet

52 Followers

227 Following

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

मांजरेकर सर निट बघा कोणामुळे गायत्रीचा हात fracherd झाला ते आणि गायत्री त्या दिवशी काहीच बोलली नाही आणि नंतर सगळे बोलल्यावर तिने विकास ला बोलायला लागली Mahesh Manjrekar Honesttlly Insane instagram.com/tv/CWd-U0LAX9V…

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

Thanks मांजरेकर सत्याची बाजू घेतल्या बद्दल पण विशाल ला अजूनही समजले नाही तुम्ही काय म्हणालात ते? प्लीज त्याला next Saturday ला नक्की सांगा. Mahesh Manjrekar

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

विकास सोनाली जे उत्कर्ष आणि मीराबद्दल बोलले त्याचं भांडवल मीरा स्वतःचा TRP वाढवण्यासाठी करते आणि तृप्ती ताईंनी हे मीराला का सांगितलं?बिगबॉसच्या घरात भांडणं लावायला आली ही बाई ही गोष्ट सतत बोलून काय मिळणारे बिगबॉसने तृप्तीताईंना बोलावून समज दिली Mahesh Manjrekar Honesttlly Insane

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

मांजरेकर एवढे कद्रू मनोवृत्तीचे बनू नका जय विशाल यांची गोळ्याची लढत खूप सुंदर होती या गावच्या मातीने दाखवलं ना त्याचं म्हणावं तसं कौतुक तुम्ही केलं नाही. कुठे गेला तुमचा दिलदारपणा? एक हाती तो गेम जिंकलेला विशालने आणि उत्कर्ष नंबर वन? हसावं की रडावं कळत नाही Mahesh Manjrekar

Anupam Kher (@anupampkher) 's Twitter Profile Photo

सुनिए! इन चंद पंक्तियों को.. कभी कभी अकेले होने का अहसास अपनी ताक़त का अंदाज़ा भी कराता है…:)

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

उत्कर्षचा verbal diarrhoea सोनाली मी नाही त्यातली कडी कडी लावा आतली अशी आहे. सोनाली बद्दल बोलताना डिग्निटी स्वतः तरी ठेवलीस का? मांजरेकर तुमच्या नंबर वर खिलाडू ने माती खाल्ली काय कराल? Mahesh Manjrekar Honesttlly Insane Bigg Boss Marathi 3

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

39 Types of Thought Processes | Use this article to learn what thought processes are, why they're important and 39 types of processes in which you may engage over your lifetime. indeed.com/career-advice/… #careertips via Indeed

Gauri bhosale (@gauribhosale10) 's Twitter Profile Photo

39 Types of Thought Processes Use this article to learn what thought processes are, why they're important and 39 types of processes in which you may engage over your lifetime. indeed.com/career-advice/… #careertips via Indeed