
गणेश नांदुरकर GANESH NANDURKAR
@ganeshnandurka3
शिवसैनिक
ID: 981067794308624384
http://www.gskfabtech.com 03-04-2018 07:16:04
6,6K Tweet
1,1K Followers
2,2K Following









ज्या अर्थी तुम्ही मुंबईत आल्यावर शब्द देता, गुलाल उधळायला लावता त्यानंतर मात्र जे आश्वासन सरकारकडून दिलं ते पूर्ण करत नाही ही फसवणूक नाही तर काय आहे? - ओमराजे निंबाळकर, खासदार Omprakash Rajenimbalkar

#आता का नाही देत आरक्षण ? Devendra Fadnavis



शिवसेना संपली, शिवसेना संपवणार असे बोलणारे Girish Mahajan यांच्या जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व… १८ पैकी ११ जागांवर घवघवीत यश ✌🏻🔥🚩🐅🕉️🔱📿 #UddhavThackeray #shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray


एका दिवसात जाहिरातीवर 40 ते 50 कोटी रुपये खर्च करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री Sanjay Raut साहेब 🔥🔥

देवाभाऊंसाठी ५० कोटी खर्च करतोय, हा धनवान कोण आहे? - संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार Sanjay Raut


