Nilesh Gadre (@gadrenc) 's Twitter Profile
Nilesh Gadre

@gadrenc

RSS Pashchim kshetra nimantrit sadasya (Samrasta)
8275043987
[email protected]

ID: 1889246894

calendar_today21-09-2013 07:16:30

302 Tweet

1,1K Followers

900 Following

Nilesh Gadre (@gadrenc) 's Twitter Profile Photo

Why did Congress cancel reservation of SC ST OBC in Aligarh and Jamia muslim Universities? Now we have to get that right back

Nilesh Gadre (@gadrenc) 's Twitter Profile Photo

*काळ्या आदिवासी महिला असल्यानेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा काँग्रेसकडून अपमान* livehindustan.com/national/story…

Nilesh Gadre (@gadrenc) 's Twitter Profile Photo

लक्षावधी स्वयंसेवकांनी जेलमध्ये जाऊन आणीबाणीतून देश बाहेर काढला आणि डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची पुनर्स्थापना केली आहे.. अन्यथा 50 वर्षापूर्वीच संविधान संपवण्याचा कट झाला होता.

ज्या राजे महाराजे, संत, समाज सुधारक, क्रांतिकारक यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचे सुराज्य होण्यासाठी मदत झाली अशा सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन

कॉमन सिविल कोड व सेक्युलर सिविल कोड हे दोन्ही समान अर्थाचे शब्द आहेत तरी देखील तथाकथित सेक्युलर वाद्यांना तो पचनी पडणे जड जात आहे

Nilesh Gadre (@gadrenc) 's Twitter Profile Photo

डॉ.बाबासाहेबांनी भारतीय परंपरेतील एक विकसित असा बौद्ध धम्म स्वीकारला आहे आणि धम्माच्या सगळ्या तत्त्वज्ञानाची भाषा ही पाली आहे, बौद्ध भिक्खूंची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की महाराष्ट्रात व देशात पालीच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत,आता स्वाभाविकच या प्रयत्नांना गती देता येईल.

आपले संपूर्ण वैद्यकीय कौशल्य वापरत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात मौलिक दहा वर्षांची भर घालून संविधानासह बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ निर्मितीस पुरक बनलेल्या डॉ. सविता माई आंबेडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

गोरगरीब दलित वंचितांची काळजी घेणारा व त्यांना संरक्षण देणारा अत्यंत संवेदनशील निर्णय..... मनपूर्वक अभिनंदन.....

गोरगरीब दलित वंचितांची काळजी घेणारा व त्यांना संरक्षण देणारा अत्यंत संवेदनशील निर्णय..... 
मनपूर्वक अभिनंदन.....