Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर
@engg_suraj3
Nation First..
IT engineer.
होय हिंदूच...
🚩🇮🇳
ID: 1592472822
14-07-2013 04:12:00
77,77K Tweet
2,2K Followers
2,2K Following
Lift साठी सगळेच समान असतात. Lift साठी न कुणी छोटा न कुणी मोठा.. ह्यात बातमी करण्यासारखं नक्की काय वाटलं? लिफ्ट ने आत असलेल्या लोकांना मध्येच कुठेतरी फेकून खाली पटकन येऊन "आधी सायब तुम्ही बसा" असं म्हणायचं का? तुतारी च्यांनो 🤬🤬🤬🤬🤬 Maharashtra Times
आमचा एक भाऊ आहे, एकदम खतरनाक धडाकेबाज आहे. वेळ पडल्यावर जीवाला जिव देणारा. आवाज दिला की नक्की हजर, सावरकरप्रेमी , छत्रपतीभक्त आणि इतिहासाचा एकदम भोक्ता! आम्हाला एकदम प्यारा भाऊ Onkar Dake यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! जियो हजारो साल भावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओंकार🎂💐🎉 Onkar Dake
RSS ही कुठलीही राजकीय संस्था नाही... तरीही त्यांच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप असेल, त्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परिणाम होत असेल... मग हे महाराष्ट्रच उद्याच भविष्य Rohit Pawar दादा काय खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी आहेत का त्यांच्या वर निबंध लिहायला? अन् निबंध काय थेर्डे लिहिणार