Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile
Dr Sujay Vikhe Patil

@drsujayvikhe

ID: 2824147201

calendar_today21-09-2014 12:03:10

41,41K Tweet

27,27K Followers

44 Following

Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

थोर कवी, संगीतकार आणि महान साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर कवी, संगीतकार आणि महान साहित्यिक
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

थोर शिक्षणमहर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

थोर शिक्षणमहर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, 
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

साहस, शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतिक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

साहस, शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतिक, 
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

आई म्हणजे, निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा...! मातृदिन निमित्त समस्त माता भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा

आई म्हणजे, निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा...!

मातृदिन निमित्त समस्त माता भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

इयत्ता १० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

युवक कल्याण आणि क्रीडा खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! Raksha Khadse

युवक कल्याण आणि क्रीडा खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! <a href="/khadseraksha/">Raksha Khadse</a>
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

श्रृंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

श्रृंगार होता संस्काराचा अंगार
होता हिंदवी स्वराज्याचा
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा।

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) 's Twitter Profile Photo

मराठेशाहीच्या पराक्रमाचा झेंडा फडकवणारे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.!

त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना त्रिशताब्दी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक व असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!